एका मुलाच्या आईला डेट करतोय इम्तियाज अली...
दिग्दर्शक, लेखक इम्तियाज अली आजकाल स्वतःच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.
May 2, 2018, 12:16 PM IST८ वर्षांनी लहान या मॉडलला डेट करतोय अरबाज खान...
दोन वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने मलायका अरोरासोबत असलेले नाते संपवले.
Apr 18, 2018, 09:47 PM ISTलक्षवेध | न्यूड, डेटिंग आणि धोका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 11:22 PM ISTPICS : हार्दिक पांड्या एली अवरामसोबत इथे दिसला
क्रिकेट आणि बॉलिवूडचं कनेक्शन फार जुनं आहे.
Mar 6, 2018, 09:33 AM ISTहार्दिक पांड्या सोबत अफेअरवर पहिल्यांदाच केला या अभिनेत्रीने खुलासा
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या विवाहानंतर टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या चर्चेत आला आहे.
Feb 12, 2018, 08:25 AM ISTलग्न टाळण्यासाठी मुली कोणती कारणे पुढे करतात?
आपल्या आवडत्या मुलासोबतच लग्न करायला मिळावे ही प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते.
Dec 25, 2017, 04:03 PM IST...हे भाऊ-बहिण करतायत एकमेकांना डेट!
सध्या टेलिव्हिजन जगतातली एका भावा-बहिणीची जोडी चांगलीच चर्चेत आहे... कारण, रिल लाईफमध्ये हे भाऊ-बहिण म्हणून दिसत असले तरी रिअल लाईफमध्ये मात्र हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
Mar 23, 2017, 09:32 PM ISTऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे, कारण ऑनलाईन डेटिंग अॅप वापरणाऱ्या ६० टक्के युझर्सना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं आहे.
Feb 20, 2017, 12:00 AM ISTबॉलीवूड अभिनेत्रींबरोबर रणबीरला करायचं नाही डेटिंग?
कतरिना कैफसोबत ब्रेक अप झाल्यानंतर रणबीर कपूरचं नाव कंगना राणावतबरोबर जोडलं गेलं.
Jun 13, 2016, 11:35 PM IST'दोघांसोबत मी फिरतेय, एकासोबत डेटींग सुरू आहे'
अभिनेत्री कल्की कोयचलिनने अनुराग कश्यप यांच्याशी नव्याने संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे, कारण अभिनेत्री कल्की कोयचलिन आणि तिचा पूर्वीचा पती अनुराग कश्यप यांच्यात पुन्हा नवे संबंध तयार होत असल्याची चर्चा होती.
May 31, 2016, 07:15 PM ISTकतरिनानंतर रणबीर पुन्हा पडलाय प्रेमात
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या की अनेक जण केवळ आश्चर्य व्यक्त करत पाहात राहिले... मुख्य म्हणजे, या घटना सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत होत्या.
May 15, 2016, 03:52 PM ISTस्वतंत्र विचारांच्या मुलीला डेट करण्याआधी हे वाचाच...
एखाद्या स्वतंत्र विचारांच्या मुलीवर तुम्ही प्रेम करताय तर तुम्हाला काही गोष्टी ध्यानात ठेवाव्याच लागतील. आपल्या एखाद्या कृतीमुळे तिच्या आत्मविश्वासाला, स्वाभिमानाला तडा तर जात नाही ना, याची काळजी घ्यावीच लागेल.
Apr 23, 2016, 01:37 PM IST... म्हणून होणार अरबाझ-मलाईका विभक्त?
नुकताच फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांनी घेतलेला घटस्फोटाच्या निर्णयानं अनेकांना धक्का दिला... त्यातच रणबीर कतरिनाचं ब्रेक अप आणि आता अरबाज-मलाईका हे आणखीन एक 'पॉवर कपल' घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं समजतंय.
Jan 30, 2016, 09:18 AM ISTप्रेम, डेटिंग की पॉर्न... पुरुष कशाचा जास्त विचार करतात? पाहा...
प्रेम हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी पुरुषांना मात्र आणखी एक विषय जास्त जवळचा आहे... आणि तो आहे 'पॉर्न' व्हिडिओ पाहणं....
Jan 6, 2016, 01:33 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरसोबत प्रिती झिंटाचं डेटिंग
बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डेविड मिलरसोबत डेटिंग करत आहे.
Oct 26, 2015, 04:19 PM IST