dangerous

ब्रेड- बटर आणि 'या' पदार्थाच्या सेवनानं आरोग्यास धोका; ICMR च्या सूचना विचार करायला भाग पाडतील

ICMR On Bread Butter : नाश्त्याला रोज ब्रेड बटर खाताय? पाहा तुमच्या आरोग्यावर कसा होतोय परिणाम... केंद्र सरकारकडून आलेल्या सूचना पाहिल्या?

 

Jun 3, 2024, 02:08 PM IST

शौचाला गेल्यानंतर तुम्ही पण जोर लावत असाल तर सावधान! जिवावर बेतू शकतं

Heart Attack If You Push Too Hard to Poop : सामान्यपणे बद्धकोष्ठताचा उल्लेख लोकांकडून पोट साफ झालं नाही, पोट खराब आहे अशा शब्दांमध्ये केला जातो. मात्र दिर्घकाळासाठी बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांच्या मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. मूळव्याध, फिशर, हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक, मोठ्या आतड्यामध्ये ट्यूमर, मधूमेह, थायरॉइडसारख्या समस्यांचा धोका बद्धकोष्ठतेच्या समस्या असल्यास वाढवतो. मात्र बद्धकोष्ठतेची समस्या हृदयविराकासाठी आणि स्ट्रोकसाठी कशी कारणीभूत ठरते जाणून घेऊयात...

Dec 19, 2023, 01:22 PM IST

दारु पेक्षा जास्त धोकादायक आहेत 'हे' पदार्थ; लिव्हर होईल खराब

दारु पेक्षा जास्त धोकादायक आहेत 'हे' पदार्थ; लिव्हर होईल खराब

Nov 1, 2023, 11:54 PM IST

किडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात 'या' सवयी!

किडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात 'या' सवयी!

Aug 31, 2023, 08:06 PM IST

तुम्ही सुद्धा शिळा भात खाता का? उत्तर 'हो' असेल तर हा Video पाहून धक्काच बसेल

Eating Leftover Rice Can Be Dangerous: ताजं अन्न खावं. ताजं अन्न खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहतं असं म्हणतात. अनेकदा डॉक्टरही ताज्या अन्नासंदर्भातील सल्ले देतात. मात्र तरीही बरेच लोक शिळं अन्न संपवण्याच्या हेतूने सेवन करतात. मात्र शिळ्या भाताच्या शितावरील जंतूंचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

Jul 15, 2023, 03:51 PM IST

तुमच्या शरीरात Cholesterol चं प्रमाण किती असावं? किती प्रमाण मानलं जातं धोकादायक?

Cholesterol : तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल ( Cholesterol ) हा एक प्रकारचा चरबी आहे जो यकृताद्वारे तयार होतो. ज्यावेळी स्निग्ध पदार्थ, जंक फूड हे पदार्थ शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त होतात, तेव्हा ते शिरामध्ये जमा होते.

Jun 30, 2023, 09:01 PM IST

शरीरासाठी धोकादायक आहेत 'हे' 3 पांढरे खाद्यपदार्थ; नसांमध्ये जमा होईल कोलेस्ट्रॉल

शरीरासाठी धोकादायक आहेत 'हे' 3 पांढरे खाद्यपदार्थ; नसांमध्ये जमा होईल कोलेस्ट्रॉल

Jun 20, 2023, 10:19 PM IST

बेडवर पडल्या-पडल्या झोप लागतेय? सावधान, शरीरासाठी असू शकतं धोकादायक

बेडवर पडल्या-पडल्या झोप लागतेय? सावधान, शरीरासाठी असू शकतं धोकादायक 

Jun 18, 2023, 10:30 PM IST

Corona ची लस हृदयासाठी धोकादायक? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

देशातल्या नागरिकांमधला हाच संभ्रम दूर करण्यासाठी ICMR नं संशोधन सुरु केलंय. ICMR नं यासाठी देशातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून डेटा गोळा करायला सुरुवात केलीय

Dec 30, 2022, 11:13 PM IST

Ram Gopal Varma चं चाललंय काय? आधी अभिनेत्रीच्या पायाला Kiss, आता अप्सरा राणीसोबतचा 'तो' फोटो व्हायरल

Ram Gopal Varma चा Kiss करतानाचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Dec 9, 2022, 04:28 PM IST

8 hours sleep : 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही ठरतंय तुमच्यासाठी धोकादायक!

यामध्ये तुम्ही किती तास झोपता याची देखील दखल घेणं महत्त्वाचं आहे. कारण आवश्यक झोप घेणं आणि गरजेपेक्षा जास्त झोप घेणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 

Dec 8, 2022, 07:51 PM IST

Types of Cancer : कॅन्सर जीवघेणा आहेच; मात्र कॅन्सरचे प्रकार किती माहिती आहे का?

तुम्हाला माहितीये का, किती पद्धतीचे कॅन्सर असतात? आणि कोणता कॅन्सर सर्वात जास्त धोकादायक ठरू शकतो.

Dec 6, 2022, 06:06 PM IST

Road Accident : लोक रस्ता ओलांडत होती आणि... Video पाहून बसेल धक्का

Stunning Accident : झेब्रा क्रॉसिंगवरुन (Zebra Crossing) रस्तानही रस्ता ओलांडणे देखील पाप आहे का? असाच प्रश्न तुम्हाला हा धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) पाहून पडेल. सध्या सोशल मीडियावर रस्ते अपघाताचा थरारक व्हिडीओ (Thrilling video of road accident on social media) समोर आला आहे.

Nov 7, 2022, 12:42 PM IST

सावधान! हे Apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर लगेच करा डिलीट, नाही तर Bank Account होईल रिकाम

Mobile Apps : अधिकृत प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड केलेले अ‍ॅप्सही काही वेळा हॅकर्सच्या रडारवर असतात. म्हणजेच हॅकर्स स्मार्टफोन अ‍ॅप्सला हॅकिंगचे साधन करतात आणि नंतर त्यामार्फत लोकांच्या स्मार्टफोन्समध्ये सहज प्रवेश करतात आणि तुमचे बँक अकाऊंट रिकामे करतात. 

Oct 6, 2022, 02:46 PM IST