dangerous

मगरीने तरुणाला गिळलं, म्हणून मित्रांनी तिच्या तोंडात हात घातला पण... घटनेचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीला त्याचे मित्र मगरीच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. 

Jun 28, 2022, 06:13 PM IST

Pregnancy दरम्यान अति-प्रमाणात पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी धोकादायक?

अशातच गरोदरपणात पाण्याच्या प्रमाणाचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 

Jun 24, 2022, 12:33 PM IST

पावसाळ्यात कान किंवा नाक टोचणं योग्य आहे का?

पिअर्सिंग करताना म्हणजेच कान टोचून घेताना काही नियम पाळावे लागतात.

Jun 22, 2022, 08:17 AM IST

Viral Video : 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल, अशा मित्रापेक्षा तर शत्रुच बरा

तुम्ही हे ऐकलं आणि ते बऱ्याचदा अनुभवलं देखील असेल की, 'हर एक फ्रेंड कमीना होता है'.

Jun 20, 2022, 07:38 PM IST

चुकूनही उपाशी पोटी या पदार्थांचं सेवन करू नका; आरोग्यासाठी ठरतील घातक!

असे काही पदार्थ आहेत जे रिकामी पोटी खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Jun 19, 2022, 06:46 AM IST

स्पायडरमॅन जेव्हा खऱ्या आयुष्यात स्टंट करतो... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

ही घटना कोणीतरी त्यांच्या स्मार्टफोनवर रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर अपलोड केली, त्यानंतर ती लवकरच व्हायरल झाली. 

Jun 13, 2022, 03:23 PM IST

भारतातील सर्वात रहस्यमय गाव! जेथून एका रात्रीत गायब झाले हजारो लोक

संस्थानांना या गावातून जास्तीत जास्त महसूल मिळत होते, कारण येथे अनेक प्रकारचे उत्सव, पारंपरिक नृत्य, संगीत महोत्सव होत असत.

Jun 7, 2022, 02:17 PM IST

लॅपटॉप मांडिवर घेऊन बसण्याची सवय आहे का? मग तुम्ही स्वत:चं खूप मोठं नुकसान करताय

चला तर मग जाणून घेऊ या लॅपटॉप घेऊन काम करण्याचे तोटे.

Jun 1, 2022, 09:13 PM IST

परफ्यूम आणि स्प्रे ठरू शकतात तुमच्या Vaginal health साठी धोकादायक?

योनी मार्गाच्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी महिला परफ्यूम किंवा स्प्रेचा वापर करतात. 

May 30, 2022, 02:48 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार पाणी पिताय? थांबा, त्यापूर्वी हे वाचा

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण थंड गार पाणी पितो.

May 25, 2022, 01:34 PM IST

कोरोनाप्रमाणे monkeypox जगभरात हाहाकार माजवणार? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत

मंकीपॉक्स हा संसर्ग कोरोनासारख्या महामारीचं रूप घेणार का असे प्रश्न आता लोकांच्या मनात उपस्थित होऊ लागले आहेत

May 25, 2022, 06:29 AM IST

Monkeypox कोरोनापेक्षा किती धोकादायक? अखेर तज्ज्ञांनी दिलं उत्तर

मंकीपॉक्स संसर्ग किती धोकादायक आहे याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. 

May 22, 2022, 06:42 AM IST

Heart Break मुळे हृदयविकाराचा धोका? किती धोकादायक जाणून घ्या

तुम्ही कोणाचं मन दुखावताय का? आताच काळजी घ्या! होऊ शकतं मोठं नुकसान

May 17, 2022, 03:40 PM IST

जगातील असा फोननंबर, जो वापरल्याने होतो मृत्यू....

जो कोणी हा नंबर वापरत होते. ते सगळे लोक या जगाला सोडून गेले असल्याचे सांगितले जात आहे.

May 15, 2022, 04:56 PM IST

जेवण करताना महिलेकडून घडली अशी चूक की, स्वयंपाक घरात लागली आग, पाहा व्हिडीओ

सध्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

May 15, 2022, 04:48 PM IST