dance performance

काय एनर्जी आहे भावा! दीपिका-रणवीरच्या डान्सनं जिंकली वऱ्हाड्यांची मनं, पाहा VIDEO

 Karan Deol Wedding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल यांचा मुलगा करण देओलच्या लग्नाची. आपली गर्लफेंड द्रिशा आचार्याशी त्यानं काल 18 जूनला लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटोही सध्या सगळीकडेच व्हायरल झाले आहेत. 

Jun 19, 2023, 03:29 PM IST

VIDEO : सर्वांसमोर हात धरून त्याला खेचलं आणि.., Mukesh Ambani यांनी साखरपुड्याला मुलाला दाखवलं डोळे...

Anant Radhika Engagement : मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलाच्या कृत्यामुळे राग आला आणि त्याने सर्वांसमोर त्याचा हात धरून...

Jan 22, 2023, 01:44 PM IST

Anant Ambani : सडपातळ अनंत अंबानी पुन्हा इतका स्थूल कसा? 'ही' असू शकतात कारणं

Anant Ambani Weight gain : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुडा मोठ्या थाट्यामाट्यात संपन्न झाला. एकेकाळी वजन कमी करुन फिट दिसणारे अनंत अंबानी यांचं वाढलेलं वजन पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे. 

Jan 20, 2023, 03:27 PM IST

VIDEO : अनंत- राधिका यांच्या साखरपुड्यात अंबानी फॅमिलीने केला सरप्राइज डान्स

Anant Radhika Engagement: मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा साखरपुडा होता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani- Nita Ambani) यांचा धाकटे चिरंजिव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि होणारी सून राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांचा...या पार्टीला बॉलिवूड कलाकार आणि स्टारकिड्सचा जलवा पाहायला मिळाला.

Jan 20, 2023, 12:18 PM IST

VIDEO :हेमा मालिनींचा अविश्वसनीय नृत्याविष्कार पाहिला का?

 प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने आपली नृत्यकला सादर केली. 

Jan 23, 2019, 01:41 PM IST

नागपूर | चीनच्या ग्वाऊंझाकू बॅले समूहाचं सादरीकरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 09:38 PM IST

भाजप खासदार हेमा मालिनी यांची मथुरेत कृष्ण लीला....

आपले संसदीय क्षेत्र मथुरा येथे पहिल्यांदाच हेमा मालिनी यांनी नृत्य सादर केले.

Jan 9, 2018, 02:05 PM IST

OMG...पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी इतके कोटी घेते प्रियंका

बॉलीवूडपासून हॉलीवूड गाजवणारी प्रियंका चोप्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला डंका वाजवतेय. भारतात तिचे जितके फॅन्स आहेत तितकेच भारताबाहेरही आहेत. याच कारणामुळे ही बॉलीवूड ब्युटी दोनवेळा अमेरिकन टीव्ही जगतातील प्रतिष्ठित अॅवॉर्ड पीपल्स चॉईस जिंकलीये. 

Dec 15, 2017, 07:47 PM IST

विराट-अनुष्काचा युवराजसिंगच्या लग्नातील डान्स

 भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याचे नुकतेच लग्न झाले. या लग्नात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा यांनी जबरदस्त धम्माल केली. 

Dec 6, 2016, 07:42 PM IST