cyrus mistry accident

Accident: सायरस मिस्त्री यांचा जिथे अपघात घडला तिथेच कार अर्धी कापली गेले तरी 'ते' बचावले; सगळेच चक्रावले

Accident:  अपघताग्रस्त कारची अवस्था पाहून अंगावर काटा येत आहे. कारचा अक्षरशहा: चेंदामेंदा झाला. तरी देखील या अपघातग्रस्त कार मधील प्रवासी फक्त एका कारणामुळे जीवंत बचावले आहेत. कारण समजल्यावर सगळ्यांनाचा धक्का बसत आहे. 

Mar 25, 2023, 04:00 PM IST

Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतरही प्रशासन झोपलेलंच? महामार्गाला जोडणारे अनधिकृत फाटे पुन्हा सुरु

Mumbai-Ahmedabad Highway : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे मुंबई - अहमदाबाद महामार्गावर रस्ते अपघातात निधन झाले होते. याप्रकरणी गाडी चालवणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासोबत प्रशासनाने कारवाई करत महामार्गाला जोडणारे फाटे बंद केले होते.

Jan 4, 2023, 11:30 AM IST

Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री अपघाती मृत्यू प्रकरणात या महिलेवर गुन्हा दाखल

Cyrus Mistry Death case : सायरस मिस्त्री यांच्या अपघातात पहिला गुन्हा दाखल.

 

Nov 5, 2022, 09:14 PM IST

Cyrus Mistry यांच्या निधनानंतर सरकारनं Amazon ला दिली ताकीद, यापुढे अशी चूक खपवून घेणार नाही!

टाटाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती निधनानंतर सरकार खडबडून जागं झालं आहे.

Sep 8, 2022, 08:31 PM IST

Cyrus Mistry यांच्या अपघाती निधनानंतर Mercedes-Benz कंपनीचं वक्तव्य, कारच्या चिपमधून...

मर्सिडीज बेंझ जीएलसी 220 डी 4 मॅटिक कारने Cyrus Mistry मुंबईकडे जात असताना त्यांची कार दुभाजकावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

Sep 7, 2022, 06:16 PM IST

Cyrus Mistry: '...अजूनही विश्वास बसत नाही', सुप्रिया सुळे सायरस मिस्त्रींच्या आठवणीत भावूक

सायरस मिस्त्रींच्या आठवणीत सुप्रिया सुळे भावूक, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

Sep 6, 2022, 09:01 PM IST

Cyrus Mistry यांचा Postmortam Report आला समोर, या कारणामुळे झाला मृत्यू

सायरस मिस्त्री यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला. याचा प्राथमिक अहवाल पुढे आला आहे.

Sep 6, 2022, 06:47 PM IST

Cyrus Mistry : सायरल मिस्त्री यांच्या अपघातापुर्वीचा VIDEO आला समोर

सायरल मिस्त्री यांचा शेवटचा VIDEO आला समोर, अपघातापुर्वी सीसीटीव्हीत झाले होते कैद

Sep 5, 2022, 09:00 PM IST

Cyrus Mistry यांच्या पत्नी आहेत मोठ्या Corporate हस्ती, जाणून घ्या कोण आहेत रोहिका छागला?

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का, पाहा कोण-कोण आहेत त्यांच्या कुटुंबात 

Sep 5, 2022, 06:25 PM IST

Cyrus Mistry ज्या मर्सिडीज कारमध्ये होते, काय आहे त्याची किंमत, सिक्युरिटी फिचर्स? जाणून घ्या

लाखोंच्या कारनं दिला दगा, अपघातानंतर चर्चेत Mercedes Benzचं हे मॉडेल ....

Sep 5, 2022, 03:15 PM IST

सीट बेल्ट वापरत नसाल तर सावधान, कारण फक्त एअर बॅग जीव वाचवू शकत नाही, कसे वाचा

फक्त एअर बॅग तुमचा जीव वाचवू शकत नाही. कसा वाचा सविस्तरपणे...

Sep 4, 2022, 10:55 PM IST

सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय मंत्री गडकरींचं ट्वीट, म्हणाले...

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

Sep 4, 2022, 05:23 PM IST