cyber crime

कॉल करुन हॉटेल रुम बूक करायला लावली, 1.78 लाख लुटले, Video कॉलवरच तिला कपडे काढून...; मुंबईतील प्रकार

Digital Arrest Case In Mumbai: ही 26 वर्षीय तरुणी तिच्या कार्यालयामध्ये असतानाच तिला अनेक कॉल आले. या कॉलवर सांगण्यात आलेल्या माहितीमुळे ती घाबरुन गेली अन् त्यानंतर पुढे जे घडलं ते फारच धक्कादायक आहे.

Dec 1, 2024, 11:42 AM IST

SCAM : 4 महिन्यांत तुमच्या मेहनतीचे 1200000000 कोटी रुपये बुडाले; सरकारी आकडेवारीमुळं भांडाफोड

SCAM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या 'मन की बात'मध्ये सायबर क्राईमच्या वाढत्या प्रकरणांकडे लक्ष वेधलं होतं. त्याचसंदर्भातील ही बातमी... 

 

Oct 28, 2024, 12:11 PM IST

'ही' चूक एका झटक्यात करेल बँक अकाऊंट खाली! 2 नंबरवरुन आलेला फोन अजिबात उचलू नका

अनेकदा येणारे अनोळखी नंबर सहज उचलतो. पण ही एक तुमची सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. याचा संबंध थेट तुमच्या बँक अकाऊंटशी जोडला आहे. 

Oct 23, 2024, 09:44 AM IST

डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय?

What is Digital Arrest:  सायबर गुन्हेगारी  विश्वात सध्या डिजिटल अरेस्ट या नव्या प्रकारानं धुमाकूळ घातलाय.  

Oct 8, 2024, 08:56 PM IST

'सिम बंद होण्यापासून वाचण्यासाठी 9 दाबा' बटन दाबताच इंजिनिअरला 5 कोटींचा चूना... नेमकं काय घडलं?

Cyber Crime : पोलिसांनी एका सायबर गँगचा पर्दाफाश केला आहे. या गँगने एका निवृत्त इंजिनिअरला तब्बल पाच कोटी रुपयांना ठगवलं. फसवणूकीच्या नव्या फंड्याने सायबर पोलिसांही हैराण झाले आहेत. 

Oct 3, 2024, 03:04 PM IST

PHOTO: सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी स्मार्टफोनमध्ये करा या सेटिंग्स, हॅकर्सलाही फुटेल घाम

How to Stay Safe from Cyber Attacks: आजकाल स्मार्टफोन हे सगळ्यांसाठी एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे. ज्यामध्ये आपण आपला महत्त्वाचा डेटा स्टोअर करून ठेवतात. यात तुमचे फोटो, व्हिडिओ, महत्त्वाची कागदपत्रे आणि अगदी बँकच्या संबंधीत तपशीलही असतात. पण एवढी मह्त्त्वाची माहिती फोनमध्ये असताना जर फोन हॅक झाला तर त्याचा त्रास होऊ शकतो. हॅकर्स आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून ब्लॅकमेल करू शकतात. एवढंच नाही तर त्याद्वारे आपली ऑनलाईन फसवणूकही होऊ शकते. पण तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये काही सेटिंग करून असे सायबर फ्रॉडपासून वाचू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या सेटिंग्ज ज्यांच्या मदतीने आपण आपल्या फोनची सुरक्षा वाढवू शकता. 

Sep 18, 2024, 06:41 PM IST

तुमची एक चूक आणि हॅकर्सला मिळेल तुमच्या व्हाट्सअपचा अ‍ॅक्सेस

व्हाट्सअप जगात सगळ्यात जास्त वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. 180 देशांमध्ये व्हाट्सअप वापरले जाते आणि या प्लॅटफॉर्मवर 2.78 अब्ज अॅक्टिव यूजर्स आहेत.

Sep 5, 2024, 06:00 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट

Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Jul 27, 2024, 09:34 AM IST

'दिल्ली कस्टम्समधून बोलतोय, तुम्ही बेकायदेशीर ड्रग्स विकत..,' सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावली Alia Bhatt ची आई

आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्या कशा प्रकारे सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावल्या याबद्दल सांगितलंय. 

May 19, 2024, 12:59 PM IST

World Password Day : पासवर्ड क्रिएट करताना टाळा 5 चुका, एक्सपर्टचं मत

World Password Day : पासवर्ड क्रिएट करताना टाळा 5 चुका, एक्सपर्टचं मत

May 5, 2024, 10:01 AM IST

'हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका' एक कॉल आणि महिलेला 3.55 कोटींना लुटले

Varanasi Crime: आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात तुमचा फोन बंद होईल. आता तुम्हाला पोलिसांकडून फोन येईल, असे त्याने सांगितले.

Apr 13, 2024, 03:03 PM IST

14 लाखांची फसवणूक केल्यानंतर महिला वकिलाचा नग्न Video शूट केला अन्..; एका कॉलवर घडलं नाट्य

Cyber Crime Make Women Lawyer Strip: मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइमचे अधिकारी असल्याचं सांगून आधी दिवसभर या महिला वकिलावर वेब कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली. तिला तिच्या कुटुंबियांशी तसेच पोलिसांशीही बोलू नकोस असं सांगण्यात आलं.

Apr 11, 2024, 01:33 PM IST

फोनवर बोलताना तुम्हीसुद्धा ही चूक करत नाही ना? मुंबईकराला 1.48 कोटींचा गंडा; पण...

Group of 7 People Arrested By Mumbai Police: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने अवघ्या 4 दिवसांमध्ये 1 कोटी 48 लाखांहून अधिक रुपयांचा अपहार केला. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

Mar 15, 2024, 03:30 PM IST