cyber crime

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? एका मिनिटात तपासा

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून गेल्या अनेक वर्षात या क्षेत्रात खूप वाढ झाली आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. असे गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार मोबाईल क्रमांकाचा वापर करतात. त्यासाठी तुमच्या आधार कार्डवरून जारी केलेला नंबरही आरोपी वापरु शकतात.

Oct 21, 2023, 05:19 PM IST

मोबाइल बँकिग करताना सावधान, सॅमसंग, वनप्लससह गुगल पिक्सल वापरणाऱ्या युजर्संना सरकारचा इशारा

Government Warning On Android Phone: सरकारने Google Pixel, Samsung आणि OnePlus स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ऑनलाइन बँकिंग करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

Oct 11, 2023, 02:04 PM IST

थेट जिल्हाधिकाऱ्याचे बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक; शाहरुख खानला अखेर अटक

Pune Crime : पुण्यात जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शाहरुख नावाच्या आरोपीला थेट राजस्थानातून अटक केली आहे. या आरोपीने आणखी सरकारी अधिकाऱ्यांनाही फसवल्याचे समोर आलं आहे.

Oct 6, 2023, 12:17 PM IST

MMS कसे लीक होतात? मोबाईलमध्ये असतील तर...

कुल्हड पिझ्झा कपल सध्या एका एमएमएसमुळे चर्चेत आलं आहे. सहेज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांचा कुल्हड पिझ्झा विकताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्या खासगी व्हिडीओमुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

 

Sep 26, 2023, 05:16 PM IST

घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, झटपट पैसा.. सावधान! सायबर चोरीचा नवा फंडा

सध्याचा जमाना टेक्नोसॅव्ही आहे. प्रत्येक काम आता ऑनलाईन करणं शक्य आहे.. पैशांचे व्यवहार असो शेअर खरेदी असो मग ऑनलाईन शॉपिंग असो बिल भरायचं असू दे किंवा शासकीय व्यवहारसुद्धा...झटपट ऑनलाईन हे सर्व करणं चुटकीसरशी शक्य आहे. पण याचाच काही भामटे फायदा घेता

Sep 22, 2023, 09:06 PM IST

कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला 'आमच्या...'

आपल्या आगळ्यावेगळ्या पिझ्झामुळे जालंधरचं कुल्हड पिझ्झा कपल चर्चेत आलं होतं. अनेक सोशल मीडिया युजर्स तसंच सेलिब्रिटींना त्यांच्या स्टॉलला भेट दिली होती. यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली. 

 

Sep 22, 2023, 01:23 PM IST

युजर्ससाठी सरकारकडून अलर्ट, एका मिनिटांत बँक खाते होऊ शकते रिकामे

युजर्ससाठी सरकारकडून अलर्ट, एका मिनिटांत बँक खाते होऊ शकते रिकामे

Sep 11, 2023, 06:02 PM IST

सावधान! तुम्हाला आलाय का क्रिकेट World Cup च्या मोफत तिकिटांचा मेसेज

ODI World Cup 2023 : एशिया कप स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची. या स्पर्धेची ऑनलाईन तिकिटविक्री (Online Tickets) केली जात आहे. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार (Cyber Crime) सामान्यांना लुटण्यासाठी नवनव्या योजना आखत आहे. 

Sep 8, 2023, 10:46 PM IST

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकाराचा मोठा निर्णय, 24 तास कॉल सेंटर

इंटरनेटच्या युगात सर्वच ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पण त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Sep 6, 2023, 08:13 PM IST

इंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर

Nashik Crime: सोशल मीडियात गुन्हेगारीचा व्हिडीओ शेअर केला जातो. त्यानंतर गुन्हेगार इंस्टावर लाईव्ह येतात. यातून पुढे आणखी गुन्हे घडतात. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
भाईगिरी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या रिल्स बनवणे आता महागात पडणार आहे. 

Aug 29, 2023, 01:41 PM IST

सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयुष्मान खुरानाचं बिहार पोलिसांकडून कौतुक!

आयुष्मान खुरानाने आज भारतात कंटेंट सिनेमाचा पोस्टर बॉय म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या ब्लॉकबस्टर सोशल एंटरटेनर्सनी निषिद्ध विषय उघडपणे सार्वजनिक चर्चेसाठी आणले आहेत

Aug 4, 2023, 09:03 PM IST

कमी वेळेत जास्त पैशाच्या आमिषाला भुलला, आयुष्यभराची कमाई गमावून बसला

ऑनलाईन गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वारंवार आव्हान करुनही लोकं आमिषाला भुलतात आणि लाखो रुपये गमावून बसतात. असाच फसवणूकीचा एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीला लाखो रुपयांना गंडवल. याप्रकरणी आता पोलीस तपास सुरु आहे. 

Aug 2, 2023, 07:10 PM IST

सायबर गुन्हेगारांची हिम्मत तर बघा, चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने बोगस फेसबूक अकाऊंट

इंटरनेट युगात सर्व कामं ऑनलाईन होऊ लागली आहेत, पण त्याचबरोबर फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. कोणाच्याही नावाने ऑनलाईन अकाऊंट तयार करुन साध्या भोळ्या लोकांची फसवणूक केली जात आहे. आता तर सायबर भामट्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. 

Aug 1, 2023, 08:02 PM IST

गुगल मॅप वापरताय पण जरा जपून, 'या' व्यक्तीसोबत काय घडलं पाहा!

Google Map Fraud: गुगल मॅप वापरत असताना या चुका करणे तुम्ही टाळा. एका व्यक्तीने त्याचा अनुभव शेअर केला आहे. 

Jul 23, 2023, 06:01 PM IST

30 ते 40 मिनिटांत पैसे दामदुप्पट; इन्स्टाग्रामवरुन लूट केल्याप्रकरणी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्स आरोपी

 इन्स्टाग्रामवर रील्स स्टार मोठ्या प्रमाणात पेड प्रमोशन करत असतात. याच पेड प्रमोशनच्या माध्यमातून अनेकांची फसवणुक झाली आहे. तीन रील स्टार आरोपी ठरले आहेत.  

Jul 15, 2023, 11:54 PM IST