currency

नाशिकमध्ये सापडल्या तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा

नोटाबंदीच्या निर्णयानंतर  देशभर नव्या दोन हजार रुपयाच्या नोटा सापडण्याची मालिका सुरु झाली झाली असून त्यात नाशिकही मागे राहिलेलं नाही. 

Dec 19, 2016, 07:40 PM IST

देशातील चलन टंचाई परिस्थिती तीन आठवड्यात सुधारेल : शक्तिकांत दास

नोटाबंदीनंतर देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पुढील तीन आठवड्यात सुधारेल. ३० डिसेंबरनंतर नोटा चंटाईचा सामना करावा लागणार नाही, असा दावा अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केला आहे.

Dec 15, 2016, 07:00 PM IST

आयकर विभाग, इडीची नोटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर जोरदार कारवाई

नोटाटंचाईनंतर आता आयकर विभागाने आणि इडीने नोटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या करोल बाग इथून पाचजणांकडून सव्वा तीन कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Dec 14, 2016, 04:56 PM IST

नोटाबंदीनंतर आता येणार प्लास्टिक नोटा!

नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी संसदेत याबद्दल माहिती दिली.

Dec 10, 2016, 08:17 AM IST

ओला अॅप - येस बँक ग्राहकांना देणार 2 हजार कॅश

ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणारी कंपनी ओला आता मायक्रो एटीएमची सुविधा देणार आहे. येस बँक आणि ओलामध्ये हा करार झाला आहे.

Dec 6, 2016, 05:32 PM IST

महालक्ष्मीच्या दानपेटीवर सीसीटीव्हीची नजर

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता सरकारनं सर्व देवस्थान समितींना दानपेट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Dec 2, 2016, 06:21 PM IST

'गोल्ड नंबर' नोटांच्या छंदावर पाणी

'गोल्ड नंबर' नोटांच्या छंदावर पाणी

Dec 1, 2016, 08:30 PM IST

बंदीनंतरही नाशिक जिल्हा बँकेत पाचशेच्या जुन्या नोटा जमा

नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.

Dec 1, 2016, 11:01 AM IST

नोटबंदीनंतर व्होडाफोनची नवी ऑफर

पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर मोठी गर्दी होत आहे.

Dec 1, 2016, 08:32 AM IST

नाशिकच्या प्रेसमध्ये दहा तारखेनंतर साडेबावीस कोटी नोटांची छपाई

देशातील चलन कल्लोळ संपविण्यासाठी नाशिक शहरातील करन्सी प्रेसमध्ये सातत्याने नोटांची छपाई सुरु आहे.

Nov 26, 2016, 05:57 PM IST

देशात नोटांचा तुटवडा 4 ते 5 महिने जाणवणार?

बॅंकेत आता 500 आणि 1000च्या नोटा बदलून मिळणार नाहीत. मात्र तरीही बॅकेबाहेरच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. एटीएममधील पैसे संपल्यामुळे बॅंकेत यावे लागत आहे. परंतु बँकेतीलही पैसे संपत असल्यामुळे नागरिकांना पैसे काढण्यावर मर्यादा येत आहेत. दरम्यान, आणखी 4 ते 5 महिने नोटांचा तुटवडा भासेल, अशी माहिती बॅंक फेडरेशनने दिली आहे. त्यामुळे देशात नोटांचा तुटवडा जाणवणार आहे.

Nov 26, 2016, 11:51 AM IST