एका परदेशी नोटेशी जुळते २००० ची नवी नोट
2000 रुपयांची नोट आल्यानंतर त्याबाबत अनेकांमध्ये उत्सूकता दिसून आली. भारतात या २००० च्या नव्या नोटेची चांगलीच चर्चा आहे. २००० ची नोट ही त्याच्या रंगामुळे अधिक चर्चेत आहे. गुलाबी रंगाची २००० ची नोट ही सध्या सेल्फीचं कारण बनली आहे.
Nov 11, 2016, 11:13 PM ISTराहुल, मुलायम, केजरीवालांना पोटदुखी का?
पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे राहुल गांधी, मुलायम सिंग, मायावती आणि केजरीवालांच्या पोटात का दुखतंय असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहांनी विचारला आहे.
Nov 11, 2016, 09:34 PM IST
नोटा बंदीवरून अर्शद वारसीची पंतप्रधानांवर घणाघाती टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
Nov 11, 2016, 07:30 PM ISTहॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 06:13 PM ISTनोटा बंदीमुळे मुंबईतली भाजी मार्केट ओस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 06:09 PM ISTपहिल्या दिवशी एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल 18 हजार कोटी
पाचशे आणि हजारच्या नोटा आठ तारखेच्या मध्य रात्रीपासून रद्द करण्यात आल्या.
Nov 11, 2016, 05:48 PM ISTनोटा रद्द केल्यामुळे गोव्यातल्या पर्यटकांना त्रास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 04:59 PM ISTराहुल गांधी नोटा बदलण्यासाठी रांगेत
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी देशभरातले नागरिक बँकांमध्ये रांगा लाऊन उभे आहेत.
Nov 11, 2016, 04:28 PM ISTनोटा बदलायला आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू
मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये स्टेट बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.
Nov 11, 2016, 04:00 PM ISTहॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण
हॉटेलमध्ये जेवणानंतर पाचशे रुपयाची जुनी नोट दिल्यामुळे हॉटेल मॅनेजर आणि वेटरनं एका जोडप्याला बेदम मारहाण केली आहे.
Nov 11, 2016, 03:19 PM ISTतुळजापूरबरोबरच अनेक मंदिरांच्या दानपेट्या सील
पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काळा पैसा बाळगून असलेल्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे.
Nov 11, 2016, 02:33 PM ISTएका दिवसात मोदींना तीन लाख जणांनी केलं अनफॉलो
भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
Nov 11, 2016, 01:36 PM ISTनवीन नोटा मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 02:47 PM ISTएकाच वेळी दीड लाख रुपयांचं रेल्वे बुकिंग करणारं ते कुटुंब कोण?
काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय.
Nov 10, 2016, 02:06 PM IST