अकोल्यात २० लाखाच्या जुन्या नोटा जप्त
या प्रकरणी पोलिसांनी कौलखेड भागातील रहिवाशी राकेश तोहगावकर ताब्यात घेतलं आहे.
Jul 30, 2017, 07:10 PM ISTअकोल्यात २० लाखांच्या ५००-१०००च्या जुन्या नोटा जप्त
अकोल्यात पोलिसांनी चलनातून बाद झालेली २० लाखांची रोकड पकडली आहे.
Jul 30, 2017, 07:03 PM ISTदेशात पुन्हा एकदा नोटबंदी?
आता या नोटबंदीमध्ये २००० रुपयांची नोट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पुन्हा नोटबंदी होण्याची हवा आहे.
Jul 26, 2017, 06:42 PM ISTआता एक रुपयाची नोट चलनात
नोटबंदीनंतर नव्याने ५०० आणि २०००च्या नोटा चलनात आल्यात. आता एक रुपयाची नोट चलनात येणार आहे.
May 31, 2017, 07:21 PM ISTदेशाला चलन पुरवणाऱ्या नाशिकमध्ये चलनाचा तुटवडा
संपूर्ण देशाला लागणारं चलन छापणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चलन पुरवठा आता पुन्हा एकदा ठप्प झालाय. नाशिक जिल्ह्यात तर केवळ दोन दिवस पुरेल एवढेच चलन बँकांकडे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी एटीएम बंद असून शहरातल्या एटीएमचीही तीच अवस्था आहे.
Apr 20, 2017, 05:32 PM ISTबीडच्या गेवराईजवळ साडेनऊ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत
हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नेत असताना बीड पोलिसांनी नोटा ताब्यात घेतल्यात. आता या नोटा कोण बदलुन देणार होतं याचा तपास आता सुरू झालाय.
Feb 26, 2017, 01:09 PM IST500 रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या...
भारतीय रिझर्व्ह बँकेचा 500 रुपयांची प्रत्येक नवी नोट छापण्यासाठी किती रुपये खर्च करते, याचा तुम्हाला अंदाजा आहे का? एका आरटीआयच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय.
Jan 21, 2017, 05:54 PM ISTदोन हजाराच्या नोटेसाठी भाऊचं गाणं
अभिनेता भाऊ कदमचं हसवणं आपण अनेकदा बघितलं आहे, पण भाऊचा नवा अवतार आता प्रेक्षकांपुढे आला आहे.
Jan 7, 2017, 09:21 PM ISTनोटाबंदीनंतर 48 तासांत विकले गेले 4 टन सोने
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोन्याची रेकॉर्ड तोड विक्री झालीये. नोटाबंदीनंतर 48 तासांत तब्बल 4 टन सोने विकले गेले ज्याची किंमत तब्बल 1,250 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
Jan 2, 2017, 10:47 AM ISTनोटबंदीनंतरही महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत आठ लाखांच्या जुन्या नोटा
नोटबंदीनंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील दान पेटीत 500 आणि 1000 रुपयांच्या 8 लाख 15 हजार रुपये टाकण्यात आले आहेत.
Dec 30, 2016, 07:32 PM ISTबँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्याचा शेवटचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 05:57 PM ISTनवी मुंबईत रोकड आणि सोने जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 03:20 PM IST५०० रुपयांच्या नोटांची छपाई तिपटीने वाढली
देशातील नोटांचा तुटवडा पाहता नाशिकमधील करंसी नोट प्रेसमध्ये रोज छापल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या तिपटीने वाढलीये.
Dec 24, 2016, 02:27 PM ISTबंगळुरुमध्ये २००० च्या नकली नोटा केल्या जप्त
नोटबंदीनंतर देशात पैशाची चणचण भासत आहे. १००० आणि ५०० च्या जुन्या नोटा रद्द केल्या गेल्या. त्यानंतर २००० ची नवी नोट आली पण आता या नोटेचे देखील बनावट नोटा बनवण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातून अशा अनेक लोकांना अटक देखील करण्यात आली आहे.
Dec 22, 2016, 08:33 PM IST