World Cup : 'आम्ही त्याची शेवटपर्यंत वाट पाहू…'; शुभमन गिलबाबत कोच द्रविड यांचं सूचक वक्तव्य
Shubman Gill : भारतीय संघातील स्टार खेळाडू शुभमन गिलच्या आरोग्यविषयक माहितीनं क्रिकेटप्रेमींच्या जीवाला घोर लावला आहे. पाहा त्यावर कोच राहुल द्रविड काय म्हणाले...
Oct 7, 2023, 08:03 AM IST
ENG vs NZ : जो रुटने शोधून काढला 'रिव्हर्स सुपला', शॉट पाहून ट्रेंट बोल्टही झाला थक्क; पाहा Video
England vs New Zealand : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे वर्ल्डकप (CWC 2023) स्पर्धेतील पहिल्या सामन्यात जो रूटने कमालीचा शॉट खेळला.
Oct 5, 2023, 06:46 PM IST'काय यार, हे मी थोडंच ठरवतो,' रोहितचं उत्तर ऐकून बाबर आझमलाही हसू अनावर; पाहा VIDEO
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इतर कर्णधारांनी वर्ल्डकपच्या आधी कॅप्टन्स मीटला हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि इऑन मॉर्गन या कार्यक्रमात समालोचन करत होते.
Oct 4, 2023, 07:35 PM IST
Sports News | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विश्वचषकाचा ब्रॅंड अॅम्बॅसेडर; ICC ची घोषणा
ICC Appoint Sachin Tendulkar As Brand Ambassador For World Cup 2023
Oct 4, 2023, 11:15 AM ISTAsian Games 2023: टीम इंडियाची जर्सी परिधान करताच भावूक झाला खेळाडू; राष्ट्रगीतावेळी डोळे पाणावले...
IND vs NEP Quarter Final: एशियन गेम्स 2023 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात स्पिनर साई किशोरने भारताकडून डेब्य केलं आहे. यावेळी भारताची जर्सी घातताच साई किशोर भावूक झाला.
Oct 3, 2023, 12:06 PM ISTAsian Games: 'धोनीसारखी कॅप्टन्सी करण्यापेक्षा...', कर्णधारपदी निवड झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडचं विधान
एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघ सुवर्णपदक जिंकेल अशी खात्री व्यक्त केली जात आहे. ऋतुराज गायकवाडकडे या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
Oct 2, 2023, 03:09 PM IST
World Cup: 'तू जगातील सर्वोत्तम स्पिनर...,' WC आधी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं कुलदीप यादबद्दल मोठं विधान
कुलदीप यादव याने गुडघ्याच्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलं आहे. यादरम्यान कुलदीप यादवने आपला वेग, अँगल्स यावर काम केलं असून त्याचा फायदा त्याला होताना दिसत आहे.
Oct 1, 2023, 10:46 PM IST
World Cup 2023 : भारताकडून सर्वाधिक सिक्सर कुणाच्या नावावर? यादी पाहून बसेल धक्का
World Cup 2023 : आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सिक्सर ठोकणाऱ्या खेळांडूंची नावं तुम्हाला माहिती आहे का? सिक्सरचा किंग युवराज सिंह कुठल्या नंबर आहे पाहून बसेल धक्का.
Oct 1, 2023, 11:06 AM ISTस्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत
क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये...
Sep 30, 2023, 04:40 PM IST
'मी आजपर्यंत कधीच सांगितलेलं नाही, पण...', श्रीसंतने केला धोनीबद्दलचा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज श्रीसंथने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल एक खुलासा केला आहे.
Sep 29, 2023, 12:41 PM IST
बहिणींसोबतच लग्नबंधनात अडकले 'हे' क्रिकेटपटू; नावं आणि नाती पाहूनच हैराण व्हाल
बहिणींसोबतच लग्नबंधनात अडकले 'हे' क्रिकेटपटू
Sep 29, 2023, 09:43 AM ISTWorld Cup 2023: 'एक वाईट सामना अन् त्याला....', बुमराहबद्दल कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान
वर्ल्ड कपमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फॉर्मवर कर्णधार रोहित शर्माने भाष्य केलं आहे.
Sep 28, 2023, 12:32 PM IST
भर मैदानात स्मिथसाठी मागवावी लागली खुर्ची, तिसऱ्या वन डेत असं काय घडलं?
India vs Australia 3rd ODI : भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. तब्बल दीड महिने म्हणजे 19 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरु राहाणार आहे. त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. यादरम्यान ऑस्ट्रेलिया एका कारणाने त्रस्त झालीय.
Sep 27, 2023, 07:56 PM ISTIND vs AUS: तिसऱ्या वन डेआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 'हे' खेळाडू मालिकेतून अचानक बाहेर
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातला तिसरा सामना 27 सप्टेंबर म्हणजे बुधवारी खेळवला जाणार आहे. पण सामन्यआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. काही खेळाडू अचानक बाहेर पडले आहेत.
Sep 26, 2023, 08:27 PM ISTडेव्हिड वॉर्नर अचानक उजव्या हाताने का खेळू लागला? ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा, म्हणाला 'त्याला फार...'
भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नर आर अश्विनच्या गोलंदाजीवर अचानक उजव्या हाताने फलंदाजी करु लागला होता. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती.
Sep 26, 2023, 11:34 AM IST