IND vs ENG: 'स्वत:ला 360 वेळा कानाखाली मारा...' सूर्यकुमार यादवच्या फ्लॉप शोवर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Suryakumar Yadav: टीम इंडियामधील T20 चा बादशाह सूर्यकुमार यादवला कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याची बॅट गंजल्यासारखी वाटत होती असे म्हंटले जात आहे. इंग्लंडविरुद्ध सलग तीन वेळा फ्लॉप ठरल्यानंतर टी-20 कर्णधार ट्रोल आर्मीला बळी पडला आहे.
Jan 30, 2025, 09:57 AM IST
Vinod Kambli : विनोद कांबळीच्या दुसऱ्या बायकोने 2023 मध्ये घटस्फोटासाठी केला होता अर्ज; पण ती म्हणाली, 'मी माझ्या मित्रालाही...'
Andrea Hewitt on Vinod Kambli : गेल्या काही महिन्यांपासून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी चर्चेत आहे. वानखेडे मैदानाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विनोद पहिल्यांदा त्याचा बायकोला घेऊन आला होता. आता त्याची पत्नी अँड्रिया हिने पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल वक्तव्य केलं.
Jan 27, 2025, 05:43 PM ISTRanji Trophy: रोहित, रहाणे आणि शिवम दुबेची विकेट काढणारा 6.4 फूट उंचीची उमर नजीर आहे तरी कोण?
Who is Umar Nazir Mir: रणजी ट्रॉफीत मुंबईविरोधातील सामन्यात जम्मू काश्मीरचा जलदगती गोलंदाज उमर नजीर (Umar Nazir) याने रोहित शर्मा (Rohit Sharma), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांची विकेट घेत जबरदस्त खेळी केली.
Jan 23, 2025, 03:12 PM IST
IND VS ENG : हार्दिक पंड्याशी तुझं जमतं का? टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव स्पष्टच बोलला, 'आम्ही...'
पत्रकार परिषदेत उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलेल्या हार्दिक पंड्याबाबत सूर्याला प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना हार्दिकशी असलेल्या संबंधाबाबत सूर्याने स्पष्टच उत्तर दिले.
Jan 22, 2025, 12:32 PM ISTInd v Eng: आजपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड T20I सामन्याआधी जाणून घ्या हवामान आणि पिच रिपोर्ट
Ind Vs Eng 1st T20i At Kolkata Eden Gardens Weather And Pitch Report: भारत विरुद्ध इंग्लंड T20I या बुधवारी, 22 जानेवारीला कोलकाता येथे होणाऱ्या सामन्याआधी जाणून घ्या हवामान आणि पिच रिपोर्ट जाणून घ्या.
Jan 22, 2025, 10:50 AM IST
डीपी वर्ल्ड आयएल टी-20 चा तिसरा सीझन; शारजाह वॉरिअर्स-दुबई कॅपिटल्स भिडणार
DP World IL T20 Third Season to Start
Jan 21, 2025, 10:15 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI चा पाकिस्तानला झटका, जर्सी संदर्भातील 'हा' निर्णय PCB ला झोंबला
Champions Trophy 2025 : BCCI च्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नाकाला मिर्च्या झोंबल्या असून ते हा विषय आयसीसी समोर मांडणार असल्याची माहिती मिळतेय.
Jan 21, 2025, 12:52 PM ISTVirat Kohli: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीचा मोठा निर्णय, १३ वर्षांनंतर खेळणार 'ही' स्पर्धा
Virat Kohli: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
Jan 21, 2025, 12:49 PM IST
Video : अरे थांब... सही घेऊन घाईत मागे फिरलेल्या छोट्या फॅनला पासून रोहित शर्मा हैराण; तो खरंच सचिनला विसरला?
Video : सचिनसमोरच रोहितची सही घेतली अन् छोटा फॅन तडक मागे फिरला; काहीतरी विसरला... पाहून क्रिकेटपटलाही हसू अनावर
Jan 21, 2025, 09:56 AM IST
ऋषभ पंतच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ, ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार
Rishabh Pant : आयपीएल सुरु होण्यासाठी काहीच महिने शिल्लक असताना लखनऊ सुपर जाएंट्सच्या फ्रेंचायझीने ऋषभ पंतची आयपीएल 2025 साठी संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक केली आहे.
Jan 20, 2025, 06:01 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा! रोहित कर्णधार; ODI वर्ल्डकप गाजवणाऱ्या वेगवान गोलंदाजाचं पुनरागमन
Team India Squad Champions Trophy 2025 :19 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार असून याकरता बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Jan 18, 2025, 03:07 PM ISTBCCI New Rules List: बीसीसीआय यापुढे उचलणार नाही भारतीय खेळाडूंचा 'भार', मोठ्या बदलांबाबत नवे नियम जारी
BCCI Baggage policy: बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी 10 कठोर नियम केले आहेत. भारतीय बोर्डाने स्पष्टपणे सांगितले आहे की जर कोणत्याही खेळाडूने या धोरणांचे योग्य पालन केले नाही तर त्याला स्पर्धा, मालिका आणि अगदी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय भारतीय बोर्ड खेळाडूंचे वेतन आणि करारही संपुष्टात आणू शकते.
Jan 17, 2025, 11:19 AM IST'युवराज सिंग कॅन्सरने मेला असता तर मला गर्व वाटला असता,' वडील योगराज सिंग यांच्या विधानामुळे खळबळ
Yograj Singh on Yuvraj Singh: युवराज सिंगला भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. युवराज सिंगने भारतासाठी खेळताना फलंदाजीसह गोलंदाजीतूनही योगदान दिलं.
Jan 15, 2025, 02:57 PM IST
PHOTOS : शुभमन गिलने आई वडिलांना गिफ्ट केलं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल
Shubhman Gill New Home : 13 जानेवारी रोजी देशभरात लोहारीचा सण साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत लोहरीचा सण साजरा करतानाचे फोटो पोस्ट केले. याचे वेळी भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलने सुद्धा आपल्या कुटुंबासोबत नवीन घरात लोहरीचा सण साजरा केला. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले.
Jan 15, 2025, 02:11 PM ISTथरथरणारे पाय आणि... विनोद कांबळीची अवस्था पाहून गावस्कर पुढे सरसावले; नव्या व्हिडीओतून पाहा त्याची हेल्थ अपडेट
विनोद कांबळीचा आणखी व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हॉस्पिटलमधून बाहेर येऊनही त्यांच्या तब्बेतीत फार सुधारणा दिसत नाही. वानखेडे स्टेडिअमच्या 50 व्या वर्धापन सोहळ्यातील गावस्करांसह विनोद कांबळीची उपस्थिती.
Jan 15, 2025, 12:59 PM IST