हार्दिक पांड्याने केला करिष्मा, ICC क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवत घडवला इतिहास
Hardik Pandya Claims No.1 T20 All Rounder: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेत इतिहास रचला आहे. हार्दिकने आयसीसी क्रमवारीत मोठे स्थान मिळवले आहे.
Nov 21, 2024, 08:27 AM IST
अर्जुन तेंडुलकर IPL साठी किती पैसे मागतोय?
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे.
Nov 19, 2024, 06:26 PM ISTIPL चॅम्पियन होण्यासाठी RCB ची मोठी रणनीती, मुंबईकरावर सोपवली महत्वाची जबाबदारी
Royal Challengers Bangluru : बऱ्याचदा आयपीएल ट्रॉफीने त्यांना हुलकावणी दिली, मात्र यंदा आयपीएल 2025 च्या विजेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी आरसीबीने एक मोठी रणनीती आखली असून एका मुंबईकराला संघात मोठी जबाबदारी दिली आहे.
Nov 18, 2024, 07:57 PM IST'या' शहरात होणार आयपीएलचं मेगा ऑक्शन; तुम्ही कधी येथे गेलात का? फिरण्यासाठी येतो फक्त इतका खर्च
जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएलचं ऑक्शन सलग दुसऱ्यांदा भारताबाहेर होणार असून यासाठी जवळपास एकी महिन्यांपासून तयारी सुरु होती. यंदाचं मेगा ऑक्शन अतिशय भव्यदिव्य असणार असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएलमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंचं भवितव्य ठरणार आहे. तेव्हा मेगा ऑक्शन होणार शहर फिरण्यासाठी नेमका किती खर्च येतो याविषयी जाणून घेऊयात.
Nov 18, 2024, 07:09 PM ISTसचिन तेंडुलकरचा मुंबईतील बंगला आतून कसा आहे? आलिशान घराचे Inside Photos पाहून डोळे फिरतील
भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर असून त्याची एकूण संपत्ती ही काही हजार कोटी आहे. सचिनचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई येथील अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये त्याच्या स्वकष्टाने मुंबईतील बांद्रा वेस्टमध्ये पेरी क्रॉस रोडवरील बंगला खरेदी केला. सचिन त्याच्या कुटुंबासोबत याच घरात राहतो. तेव्हा सचिनच्या या आलिशान घराचे Inside Photos पाहूयात.
Nov 18, 2024, 04:51 PM ISTक्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडी बॅट कोणाची? किंमत जाणून व्हाल आश्चर्यचकित
Nov 18, 2024, 11:47 AM ISTBGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!
Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
Nov 18, 2024, 10:28 AM ISTसचिन तेंडुलकरला पाकिस्तानसाठी का करावी लागली होती फिल्डींग?
भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये एकदाच पाकिस्तानसाठी मैदानात उतरला आहे.
Nov 18, 2024, 07:44 AM ISTVideo : संजू सॅमसननं मारलेला षटकाराचा चेंडू चाहतीच्या जबड्यावर आदळला आणि... क्रिकेटपटूच्या लक्षात येताच त्यानं काय केलं पाहा
Sanju Samson’s powerful six strikes female Video : संजू सॅमसनच्या कृतीनं जिंकली सर्वांची मनं... खेळाडू हवा तर असा... पाहा क्रिकेट सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं
Nov 16, 2024, 09:52 AM IST
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाज करणार कमाल, अश्विन मोडणार कपिलचा रेकॉर्ड तर बुमराहही रचणार इतिहास
Border Gavaskar Trophy : टीम इंडियातील जवळपास सर्वच खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचले असून सध्या ते WACA मध्ये वॉर्म अप सामना खेळत आहेत, ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटर्सकडे रेकॉर्ड नावावर करण्याची संधी आहे.
Nov 15, 2024, 06:06 PM ISTहा पुढचा विनोद कांबळी आहे! पृथ्वी शॉचा वाढदिवशी बेधुंद डान्स पाहून नेटकरी झाले व्यक्त; VIDEO तुफान व्हायरल
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा (Birthday Celebration) व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 9 नोव्हेंबरला पृथ्वी शॉ 25 वर्षांचा झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी व्यक्त झाले आहेत.
Nov 12, 2024, 05:49 PM IST
IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताच्या 'या' क्रिकेट टीमला मिळाली पाकिस्तानला जाण्याची परवानगी
Indian Cricket Team : तीन स्पर्धा 2012, 2017 आणि 2022 मध्ये झाल्या. 2022 मध्ये बंगळुरू येथे झालेलया फायनल सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव केला होता.
Nov 12, 2024, 03:20 PM ISTमांजरीचे केस कापण्यासाठी 'या' माजी क्रिकेटपटूने खर्च केले 1 लाख 85 रुपये; स्वत: सांगितला किस्सा
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या वनडे सीरिज खेळवली जात असून यात कॉमेंट्री करताना हा किस्सा शेअर केला. त्याने सांगितले की त्याच्या मांजरीची केस कापण्यासाठी एवढे पैसे खर्च केले कि त्या पैशात तो 200 मांजरी खरेदी करू शकला असता.
Nov 12, 2024, 12:27 PM ISTमुंबई इंडियन्स IPL Auction मध्ये 'या' 5 माजी खेळाडूंवर लावणार बोली
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनचं बिगुल वाजलं असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यासाठी मेगा ऑस्कन पार पडणार आहे.
Nov 11, 2024, 04:52 PM ISTमला त्यांची चिंता नाही! रोहित - विराटच्या खराब फॉर्मबाबत प्रशिक्षक गंभीरचं मोठं वक्तव्य
Gautam Gambhir Press Conference : न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाची तयारी कशी आहे याबाबत सोमवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची पत्रकार परिषद पार पडली. यात त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खराब फॉर्म विषयी भाष्य केले.
Nov 11, 2024, 12:52 PM IST