cricket

IND vs PAK: आज होणार भारत-पाकिस्तान सामना! किती वाजता आणि कुठे बघता येणार मॅच? जाणून घ्या

Ind vs Pak Live Match: क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीसाठी चाहते उत्सुक आहेत. आतापासून काही तासांत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.

Dec 15, 2024, 07:01 AM IST

मैदानात घुसले हार्दिक पांड्याचे 3 चाहते, मिठी मारली... पायाला स्पर्श केला आणि मग...

Mumbai Vs Baroda: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबईने बडोद्याचा ६ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला भेटण्यासाठी 3 चाहते मैदानात दाखल झाले.

Dec 14, 2024, 11:22 AM IST

2024 मध्ये 'या' स्टार खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम

2024  हे वर्ष क्रिकेट खेळाडूंच्या निवृत्तीचं वर्ष ठरलं. यादरम्यान जवळपास 9 भारतीय तर 14 विदेशी खेळाडूंनी क्रिकेटच्या काही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. 

Dec 13, 2024, 04:55 PM IST

'माझं दोनदा ऑपरेशन झालं तेव्हा...' विनोद कांबळीचा सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर केला खुलासा

Vinod Kambli : विनोद कांबळीने एका मुलाखतीतून त्याच्या आरोग्याबाबत स्वतःच खुलासा केला आहे. तसेच बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर सुद्धा भाष्य केलंय. 

Dec 13, 2024, 03:54 PM IST

IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी आली समोर, लूक पाहून चाहते नाराज, असं काय घडलं?

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून जवळपास 182 खेळाडूंना संघांनी खरेदी केलं.

Dec 12, 2024, 08:16 PM IST

Google Search 2024 च्या सर्च लिस्टमध्ये 'अकाय' चा बोलबाला, विराट-अनुष्काच्या लेकाच्या नावाचा अर्थ काय?

अकाय हे नाव युनिक असल्यामुळे सोशल मीडियावर याची मोठी चर्चा झाली. लोकांमध्ये या नावाचा अर्थ नेमका करत काय हे जाणून घेण्याची उत्सुकतता होती. 

Dec 12, 2024, 04:21 PM IST

IND VS AUS तिसऱ्या टेस्ट मॅचमुळे फॅन्सची झोपमोड होणार, किती वाजता आणि कुठे पाहता येणार Live?

IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. दरम्यान या सीरिजमध्ये दोन टेस्ट सामने पूर्ण झाले असून पर्थ येथील सामना हा भारताने तर एडिलेडमध्ये झालेला सामना हा ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्यामुळे सीरिज ही 1-1 अशा बरोबरीत आहे. 

Dec 10, 2024, 03:59 PM IST

CT 2025: टीम इंडिया 'या' सामन्यासाठी जाणार पाकिस्तानला, वेळापत्रकातून मिळाला इशारा; माजी क्रिकेटरचा दावा

Champions Trophy 2025 Update: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी च्या टीम इंडियाचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याची एक गोष्ट निश्चित झाली आहे. पण आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने नवा दावा केला आहे.

Dec 10, 2024, 07:05 AM IST

ऑस्ट्रेलियाला धक्का, 24 तासाच्या आत गमावलं नंबर 1 चं स्थान, भारत कितव्या स्थानी?

WTC Final Scenario: ऑस्ट्रेलियाला अव्वल स्थान मिळून 24 तास उलटत नाहीत तोवर पुन्हा एकदा WTC पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे. 

Dec 9, 2024, 06:08 PM IST

KKR च्या सर्वात महागड्या खेळाडूच्या नावासमोर लागणार डॉक्टर! आयपीएलमध्ये 23.75 कोटींची लागली बोली

आयपीएल 2025 साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये भारतीय खेळाडूंवर विक्रमी बोली लावण्यात आली.

Dec 9, 2024, 03:09 PM IST

अ‍ॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेना

Virat Kohli, India vs Australia: विराट असा कोणत्या निर्णयावर पोहोचला की...; भारतीय संघातील या खेळाडूच्या निर्णयानं भलेभले हैराण. त्यानं असं नेमकं काय केलं? 

 

Dec 9, 2024, 09:43 AM IST

IND VS AUS मॅचमध्ये राडा, संतापलेल्या सिराजने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बॉल फेकून मारला, मैदानात नेमकं काय घडलं?

IND VS AUS 2nd Test :  भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने संतापाच्या भरात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनला बॉल फेकून मारला. 

Dec 6, 2024, 08:08 PM IST

जय शाह पायउतार होताच आशियाई क्रिकेट परिषदेला मिळाला नवा अध्यक्ष, कोणाला मिळाली जबाबदारी?

ACC New President : जय शाह हे केवळ बीसीसीआयचे सचिवच नाहीत तर आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष देखील होते. मात्र जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर आशियाई क्रिकेट काउन्सिलला आता नवा अध्यक्ष मिळाला आहे. 

Dec 6, 2024, 07:17 PM IST

विनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढे

Vinod Kambli: 3 डिसेंबर रोजी विनोद कांबळी त्याचा जिवलग मित्र सचिन तेंडुलकरला भेटला. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला, पण कांबळीची अवस्था पाहून सगळेच हळहळले.  

Dec 6, 2024, 07:58 AM IST

IND vs AUS 2nd Test: ॲडलेड दिवस-रात्र कसोटी नक्की किती वाजता सुरू होणार? टीव्ही-मोबाइलवर कुठे बघायचा? जाणून घ्या

Border-Gavaskar Trophy day-night Test: भारतीय क्रिकेट संघ 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Dec 6, 2024, 07:12 AM IST