IPL 2024: कधी होणार आयपीएलचं वेळापत्रक जाहीर? अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट
IPL 2024: आयपीलएचे अध्यक्ष अरूण सिंह धुमळ यांच्या माहितीनुसार, आयपीएल 2024 चा ( Indian Premier League ) सिझन भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल ( Indian Premier League ) भारतात खेळवली जाणार असल्याचं कळल्याने चाहते नक्कीच खूश असणार आहेत.
Feb 15, 2024, 01:53 PM ISTRohit Sharma | रोहित शर्माच टी-20 वर्ल्डकपचा कर्णधार, बीसीसीआयचे सचिव जय शहांची माहिती
Rohit Sharma will be Captain of T20 Announced by BCCI
Feb 15, 2024, 09:10 AM ISTPhotos: भारत विरुद्ध इंग्लंड पुढचा सामना राजकोटवर;कोण मारणार बाजी
India vs England 3rd Test: इंग्लंडने हैदराबादच्या कसोटी सामन्यात भारतावर विजय मिळवला होता. त्यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आपला विजय खेचून आणला. 15 फेब्रुवारीला तिसरा कसोटी सामना होणार आहे. हा कसोटी सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
Feb 14, 2024, 04:45 PM IST
राजकोट कसोटीत या दोन खेळाडूंचं पदार्पण? अशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात भारताकडून दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे.
Feb 13, 2024, 03:18 PM ISTआगामी सिझनपूर्वी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉंच
आगामी सिझनपूर्वी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉंच
Feb 13, 2024, 11:04 AM ISTवडिलांच्या आरोपावर रविंद्र जडेजा संतापला.. 'माझ्या पत्नीची इमेज...'
सुनेमुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर झाल्याचा आरोप रविंद्र जडेजाच्या वडिलांनी केला होता.
Feb 11, 2024, 10:42 AM ISTअनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान एबी डिविलियर्सचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
AB de Villiers on Anushka Sharma's Pregnancy : एबी डिविलियर्सनं पुन्हा एकदा केलं अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीवर वक्तव्य, आता म्हणाला...
Feb 9, 2024, 01:10 PM ISTक्रिकेटमधील पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत शतक झळकावणारे खेळाडू तुम्हाला माहित आहेत का?
Player List Who Score Century in First and Last Test: कसोटी सामन्यात चहात्यांना नेहमीच फलंदाजांकडून सर्वाधिक अपेक्षा जातात. याचे कारण पाच दिवस, दोन डाव आणि अमर्यादीत षटके, यामुळे फलंदाजांनी टीमसाठी रन उभारणे अपेक्षित असते.
Feb 8, 2024, 02:45 PM ISTनंबर-1 झाल्यानंतरही बुमराह खुश का नाही?
Jasprit Bumrah Test Ranking: आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 वर असलेला जगातील पहिला गोलंदाज हा जसप्रीत बुमराह ठरला आहे. ऐतिहासिक कामगिरीवर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केलाय. अशातच आता बुमराह खुश नसल्याचं समोर आलंय.
Feb 7, 2024, 11:32 PM ISTInd vs Eng: अचानक इंग्लंडचे खेळाडू पडले आजारी; तिसऱ्या टेस्टपूर्वीच खेळाडू भारत सोडून बाहेर
India vs England Test Series: काही मिडीया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, इंग्लंडची टीम भारत देश सोडून निघून गेली आहे. ते सध्या अबूधाबीमध्ये सिरीजची तयारी करण्यात व्यस्त आहे.
Feb 6, 2024, 04:33 PM ISTInd vs Eng : अखेर शुभमन गिलची बॅट तळपली; 332 दिवसांनंतर तिसऱ्या कसोटीत झळकावले शतक
Ind vs Eng Shubman Gill : विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या पहिल्या दोन डावात शुभमन गिलने भारतासाठी काही विशेष करु शकला नव्हता. आज मात्र 11 महिन्यानंतर शुभमन गिलची शांत असलेली बॅट चांगलीच तळपताना दिसली आहे.
Feb 4, 2024, 03:10 PM ISTस्वप्न भंगलं! सरफराजला टेस्टमध्ये संधी नाहीच...
मुंबईचा फलंदाज सरफराज खानला अखेर भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं आहे. अनेक वेळा चांगली कामगिरी करूनही निवड समितीकडून सर्फराजकडे दुर्लक्ष केले जात होते.
Feb 2, 2024, 11:15 AM ISTVirat Kohli: अनुष्का शर्मा नव्हे तर 'या' कारणामुळे विराटने टेस्टमधून घेतली माघार?
Virat Kohli: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव झाला. विराट कोहली या भारतीय टीमचा भाग नव्हता.
Feb 2, 2024, 10:29 AM ISTRohit Sharma: रोहितने टीमसाठी बलिदान दिलंय...; स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांचं मोठं विधान
Rohit Sharma: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्मावर ( Rohit Sharma ) अनेक टी का करण्यात आल्या. मात्र बीसीसीआयचे माजी सिलेक्टर चेतन शर्मा ( Chetan Sharma ) यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
Feb 1, 2024, 11:52 AM ISTIndia vs England : इंग्लंडसाठी धोक्याची घंटा! 'या' खेळाडूने वाढवलं बेन स्टोक्सचं टेन्शन
IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात अडचणीत आणणारा स्पिनर जॅक लीच (Jack Leach injury) दुसरी कसोटी खेळणार नसल्याची माहिती समोर आलीये.
Jan 31, 2024, 09:52 PM IST