वडिलांच्या आरोपावर रविंद्र जडेजा संतापला.. 'माझ्या पत्नीची इमेज...'

सुनेमुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर झाल्याचा आरोप रविंद्र जडेजाच्या वडिलांनी केला होता.

| Feb 11, 2024, 10:42 AM IST

Ravindra Jadeja On Wife Rivaba: सुनेमुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर झाल्याचा आरोप रविंद्र जडेजाच्या वडिलांनी केला होता.

1/7

वडिलांच्या आरोपावर रविंद्र जडेजा संतापला.. 'माझ्या पत्नीची इमेज...'

Ravindra Jadeja angry Reaction of Father Interview affect Wife Rivaba Image

Ravindra Jadeja Reaction About Wife: टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजाने आपल्या क्रिकेट कारकिर्दिची 15 वर्षे पूर्ण केली. सध्या तो दुखापतग्रस्त असल्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर असला तरी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून अॅक्टीव्ह राहतोय.

2/7

वडिलांचे आरोप

Ravindra Jadeja angry Reaction of Father Interview affect Wife Rivaba Image

दरम्यान वडील अनिरुद्ध सिंग यांनी त्याच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे तो पुन्हा चर्चेत आलाय.  रवींद्र आणि सून रिवाबा यांच्याशी आपला संबंध नसल्याचे सांगितले होते. 

3/7

रवींद्र जडेजा संतापला

Ravindra Jadeja angry Reaction of Father Interview affect Wife Rivaba Image

यानंतर आता रवींद्र जडेजा चांगलाच संतापलाय आहे. काय घडलंय हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.

4/7

सुनेमुळे मुलगा दूर

Ravindra Jadeja angry Reaction of Father Interview affect Wife Rivaba Image

रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजपची आमदार रिवाबावर तिच्या सासऱ्यांनी गंभीर आरोप लावले. पत्नीमुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर झाल्याचा आरोप सासऱ्यांनी केल होता. 

5/7

मुलाखत स्क्रिप्टेड

Ravindra Jadeja angry Reaction of Father Interview affect Wife Rivaba Image

दरम्यान या सर्व गोष्टी निरर्थक असल्याचे जडेजाने म्हटले होते. ही मुलाखत स्क्रिप्टेड होती. त्यामुळे फॅन्सनी याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन रवींद्र जडेजाने केले होते. दरम्यान आता त्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.

6/7

रिवाबाला केवळ पैसाच दिसतो

Ravindra Jadeja angry Reaction of Father Interview affect Wife Rivaba Image

जडेजाला आम्ही क्रिकेटर बनवले नसते तर बरे झाले असते, असे त्याचे वडील सांगतात. त्याची पत्नी रिवाबाला हिला केवळ पैसाच दिसतोय. यामुळे तिने रविंद्रला आमच्यापासून दूर केल्याचा आरोप जडेजाच्या वडिलांनी केला होता.

7/7

सांगण्यासारख्या खूप गोष्टी

Ravindra Jadeja angry Reaction of Father Interview affect Wife Rivaba Image

माझ्याकडे माझ्या वडिलांविषयीदेखील खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. मात्र त्या न सांगितलेल्याच बऱ्या असे जडेजाने आपल्या मुलाखतीत सांगतिले.