नंबर-1 झाल्यानंतरही बुमराह खुश का नाही?
Jasprit Bumrah Test Ranking: आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 वर असलेला जगातील पहिला गोलंदाज हा जसप्रीत बुमराह ठरला आहे. ऐतिहासिक कामगिरीवर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केलाय. अशातच आता बुमराह खुश नसल्याचं समोर आलंय.
Feb 7, 2024, 11:32 PM ISTInd vs Eng: अचानक इंग्लंडचे खेळाडू पडले आजारी; तिसऱ्या टेस्टपूर्वीच खेळाडू भारत सोडून बाहेर
India vs England Test Series: काही मिडीया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, इंग्लंडची टीम भारत देश सोडून निघून गेली आहे. ते सध्या अबूधाबीमध्ये सिरीजची तयारी करण्यात व्यस्त आहे.
Feb 6, 2024, 04:33 PM ISTInd vs Eng : अखेर शुभमन गिलची बॅट तळपली; 332 दिवसांनंतर तिसऱ्या कसोटीत झळकावले शतक
Ind vs Eng Shubman Gill : विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या पहिल्या दोन डावात शुभमन गिलने भारतासाठी काही विशेष करु शकला नव्हता. आज मात्र 11 महिन्यानंतर शुभमन गिलची शांत असलेली बॅट चांगलीच तळपताना दिसली आहे.
Feb 4, 2024, 03:10 PM ISTस्वप्न भंगलं! सरफराजला टेस्टमध्ये संधी नाहीच...
मुंबईचा फलंदाज सरफराज खानला अखेर भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं आहे. अनेक वेळा चांगली कामगिरी करूनही निवड समितीकडून सर्फराजकडे दुर्लक्ष केले जात होते.
Feb 2, 2024, 11:15 AM ISTVirat Kohli: अनुष्का शर्मा नव्हे तर 'या' कारणामुळे विराटने टेस्टमधून घेतली माघार?
Virat Kohli: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव झाला. विराट कोहली या भारतीय टीमचा भाग नव्हता.
Feb 2, 2024, 10:29 AM ISTRohit Sharma: रोहितने टीमसाठी बलिदान दिलंय...; स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांचं मोठं विधान
Rohit Sharma: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्मावर ( Rohit Sharma ) अनेक टी का करण्यात आल्या. मात्र बीसीसीआयचे माजी सिलेक्टर चेतन शर्मा ( Chetan Sharma ) यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
Feb 1, 2024, 11:52 AM ISTIndia vs England : इंग्लंडसाठी धोक्याची घंटा! 'या' खेळाडूने वाढवलं बेन स्टोक्सचं टेन्शन
IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात अडचणीत आणणारा स्पिनर जॅक लीच (Jack Leach injury) दुसरी कसोटी खेळणार नसल्याची माहिती समोर आलीये.
Jan 31, 2024, 09:52 PM ISTईशान किशन कुठे आहे? टीम इंडियात पुन्हा खेळू शकणार?
Indian Cricket Team : टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन सध्या टीम इंडियापासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही ईशान किशनची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे ईशान किशन पुन्हा टीम इंडियासाठी खेळू शकणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
Jan 31, 2024, 09:07 PM ISTविष दिलं असेल तर आरोपींना सोडणार नाही, मयंक अग्रवालची पत्नी करते 'हे' काम
Mayank Agarwal: इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून पाणी समजून एक पेय प्यायला आणि मयांक अग्रवालची तब्येत खालावली. या घटनेनंतर मयंकने षडयंत्र असल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
Jan 31, 2024, 08:34 PM IST
SL vs Afg Test : ज्याची भीती होती तेच झालं! अफगाणिस्तान टेस्टसाठी श्रीलंकेच्या 'या' तीन नव्या छाव्यांना संधी
Sri Lanka squad Announced : श्रीलंकेने संघात तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये लाहिरू उदारा, चमिका गुणसेकरा आणि मिलन रथनायके यांचा समावेश आहे.
Jan 31, 2024, 07:21 PM ISTIND vs ENG : हरभजन सिंगने सरफराज खानला दिली वॉर्निंग, म्हणला 'विराट टीममध्ये येईल तेव्हा...'
Harbhajan Singh On Sarfaraz Khan : टीम इंडियाचा माजी स्पिनर हरभजन सिंग याने सर्फराज खान याला मोलाचा सल्ला दिला आहे. (Latest Sports News)
Jan 31, 2024, 06:10 PM ISTएशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदी जय शाह, सलग तिसऱ्यांदा मिळाली जबाबदारी
Asian Cricket Council : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची पुन्हा एकदा एशिय क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सलग तिसऱ्यांदा जय शाह यांची या पदावर नियुक्ती झाली आहे
Jan 31, 2024, 05:05 PM IST
'मी पुन्हा आता...', विषारी पेय प्यायल्यानंतर प्रकृतीबाबत काय म्हणाला मयंक अग्रवाल?
Mayank Agarawal Instagram Post : 'मी पुन्हा आता...', विषारी पेय प्यायल्यानंतर प्रकृतीबाबत काय म्हणाला मयंक अग्रवाल?
Jan 31, 2024, 04:34 PM ISTMayank Agarwal: मयंकसोबत घातपात? पाण्यामधून दिलं विष? खेळाडूकडून पोलिसात तक्रार दाखल
Mayank Agarwal: मोठ्या घटनेनंतर मयंकने काही षडयंत्र असल्याचा आरोप करत पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केलीये. इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून तो पाणी समजून एक पेय प्यायला. ते प्यायल्यानंतर त्याची तब्येत खालावली.
Jan 31, 2024, 12:05 PM ISTRohit sharma: रोहितचा सर्वोतम काळ आता निघून....; माजी खेळाडूची भारताच्या कर्णधारावर जहरी टीका
Rohit sharma: पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 रन्सने पराभव स्विकारावा लागला. इतकंच नाही तर रोहित शर्माची बॅट देखील या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शांत दिसून आली.
Jan 31, 2024, 11:05 AM IST