IIT संचालकाचा दावा- गोमूत्र प्यायल्याने माझा ताप बरा झाला! नेमकं काय आहे प्रकरण
IIT Madras Director: आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय.
Jan 20, 2025, 03:47 PM ISTगरबा खेळण्यासाठी मंडपात प्रवेश करण्याआधी प्यावं लागणार गोमूत्र; भाजपा नेता म्हणतो 'गैर हिंदू आमच्या...'
Navratri 2024: इंदोरमधील (Indore) भाजपा जिल्हाध्यक्षांनी नवरात्रीमध्ये (Navratri) गरबा खेळण्यासाठी मंडपात प्रवेश करताना काही नियम आखण्यास सांगितलं आहे. मंडपात प्रवेश करताना सर्वांना गोमूत्र (Gomutra) पाजून पाजलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत.
Oct 1, 2024, 12:14 PM IST
Video | गोमूत्रामध्ये धोकादायक किटाणू; संशोधनातू धक्कादायक खुलासा
Consuming Gomutra Is Injerious To Health
Apr 11, 2023, 04:45 PM ISTगोमूत्र आरोग्यासाठी चांगले नाही; संशोधनातून धक्कादायक खुलासा
Cow urine : गोमूत्राबाबत विविध दावे केले जातात. एक मोठा वर्ग गोमूत्र पिणे आरोग्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी खूप फायदेशीर असे सांगत असतो. मात्र आता संशोधनातून मोठा खुलासा झाला आहे.
Apr 11, 2023, 04:19 PM ISTकोरोना घालवण्यासाठी थंड पाण्यासोबत गोमुत्र प्या, भाजप आमदाराचा सल्ला
भाजप आमदाराचा अजब सल्ला
May 9, 2021, 07:05 AM ISTदररोज न चुकता गोमूत्र प्यायचा अक्षय; शेअर केली खास पोस्ट
यामागचं खरं कारण काय?
Sep 11, 2020, 09:00 AM ISTमुस्लिमांनीही उपचारासाठी गोमुत्र वापरावे- रामदेव बाबा
मुस्लिमांनीदेखील उपचारासाठी गोमूत्राचा उपयोग करावा असा सल्ला योगगुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी दिला आहे. गोमूत्र उपचारांसाठी वापरता येते असे कुरानमध्ये असे लिहिल्याची पुष्टीही त्यांनी जोडली आहे. "आप की अदालत" या टीव्ही कार्यक्रमात ते बोलत होते.
Oct 1, 2017, 10:52 AM ISTरामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनात गौमूत्र, इस्लामचा नवा फतवा
योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनात गोमूत्र वापरण्यात येत आहेत, हे इस्लामच्या विरोधातील 'हाराम' आहे. त्यामुळे ही उत्पादने वापरु नयेत, अशा फतवा एका मुस्लिम संघटनेने काढलाय.
Dec 29, 2015, 07:44 PM ISTअजित पवार बसलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडले?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आत्मक्लेश आंदोलनाचे पडसाद आज कराडमध्ये उमटले. यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ प्रीतीसंगमावर शिवसेना, मनसे आणि भाजपनं आंदोलन केलं. आंदोलकांनी प्रीतीसंगमावर गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी विरोधकांना प्रीतीसंगमावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
Apr 15, 2013, 11:22 AM IST