covid 19 0

लहान मुलांवर corona vaccineची ट्रायल सुरु, तीन मुलांना लावण्यात आली कोरोना वॅक्सिन

बिहारमध्ये लहान मुलांच्या लसींच्या ट्रायलला सुरुवात करण्यात आली आहे.

Jun 3, 2021, 02:35 PM IST

विविध बोर्डांच्या बारावीच्या परीक्षा रद्द, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

विशेषत: बॅकबेंचर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.

 

Jun 2, 2021, 10:58 PM IST

वैद्यकीय क्षेत्राचं मोठं नुकसान, पाहा कोरोनामुळे देशाने किती डॉक्टर गमावले?

कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून दुसऱ्या लाटेमध्ये अनेक डॉक्टरांचा बळी गेला आहे

Jun 2, 2021, 08:16 PM IST

कोविड-19 इन्फेक्शननंतर फुफ्फुस पुन्हा मजबूत बनवा, यासाठी स्पायरोमीटरचा योग्य वापर करा

 फुफ्फुसांसदर्भातील आजारांवर डॉक्टर स्पायरोमीटरचा वापर करण्यास सांगतात. 

Jun 2, 2021, 06:57 PM IST

मिळणार लाखोंचं बक्षिस फक्त, तुमचं गाव करा कोरोनामुक्त - ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने 'कोरोनामुक्त गाव' (Covid free villages)  स्पर्धेची घोषणा केली आहे.

Jun 2, 2021, 04:05 PM IST

WHOने भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरिएन्टला दिलं नवं नाव

कोरोना व्हायरसने देशातचं नाही तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.

Jun 1, 2021, 07:16 AM IST

दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी घट, 15 हजार 77 नव्या रुग्णांचं निदान

 राज्यात गेल्या 24 तासात 33 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

May 31, 2021, 09:29 PM IST

लिटिल मास्टर Sunil Gavaskar 'या' क्रिकेटरवर संतापले, म्हणाले...

टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी क्रिकेटरला चांगलेच फैलावर घेतले आहे. 

May 31, 2021, 03:56 PM IST

सिगारेट किंवा तंबाखू कोरोना काळात पाहा कसा करताय शरीरावर गंभीर परिणाम

धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये असा वाढतोय कोरोना... 

May 31, 2021, 03:41 PM IST

राज्याच्या काळजीपोटी 'हे' कटू काम करावं लागतंय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

May 30, 2021, 09:25 PM IST

चीनच्या विरोधात वैज्ञानिकांना मिळाला मोठा पूरावा; कोरोनाच्या उत्पत्तीचे सत्य आले जगासमोर

चीनच्या वैज्ञानिकांनी वुहान इंन्स्टिट्युट ऑफ वायरोलॉजीच्या बायो सेफ्टी लेवल 4 मध्येच कोरोना विषाणूला तयार केले आहे. याविषयीचे पूरावे एका अभ्यासातून समोर आले आहे. 

May 29, 2021, 06:02 PM IST

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

May 29, 2021, 04:24 PM IST

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या पर्वातील उर्वरित सामन्यांआधी मोठा झटका

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे.  

May 29, 2021, 02:53 PM IST

पुणेकरांसाठी गुडन्यूज ! सीरम इन्स्टिट्युट महापालिकेला लसींचा पुरवठा करण्यासाठी तयार

 कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटनं पुणे महापालिकेला लसींचा थेट पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.

May 25, 2021, 07:05 PM IST