covid 19 0

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास भरपाई बाबत सर्वोच्च न्यायालायाचा केंद्राला सवाल? याचिकेवरील निर्णय ठेवला राखून

कोविड19 मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायलायाचा सवाल

Jun 22, 2021, 07:42 PM IST

कोरोनाची लस घ्या अन्यथा जेलची हवा खा!

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.

Jun 22, 2021, 01:00 PM IST

मुलांचं कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी 'ही' जुनी लस ठरतेय प्रभावी?

कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

Jun 22, 2021, 12:07 PM IST

डेल्टा प्लस ठरु शकतो व्हॅक्सिनचा शत्रू, अख्ख्या जगाला धोका

डेल्टा प्लसमुळे संपूर्ण जगावर संकट तयार झालं आहे.

Jun 21, 2021, 07:49 PM IST

कोरोना विरुद्धच्या लढाईत 'योग'चा सिंहाचा वाटा- पंतप्रधान मोदी

जगभरात आज सातवा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जात आहे. या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात योग करण्याचं महत्त्व सांगितलं.

Jun 21, 2021, 06:57 AM IST

Corona | महाराष्ट्राची कोरोनमुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात किती रुग्ण?

राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे.

Jun 20, 2021, 09:13 PM IST

Corona Update - कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख देण्यास असमर्थता, केंद्राने सांगितलं कारण

कोरोनाबळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी

Jun 20, 2021, 04:32 PM IST

ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएटंचा हाहाकार; भारतालाही तिसऱ्या लाटेत धोका?

ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे.

Jun 20, 2021, 11:03 AM IST

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर लस घेतलीत का? बघा काय होतील परिणाम

कोरोनामुक्त झाल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने लस घेण्याचा सल्ला देण्यात येतो.

Jun 20, 2021, 10:11 AM IST

नवा व्हायरस अधिक संसर्गजन्य, 6 ते 8 आठवड्यांत तिसऱ्या लाटेची शक्यता - गुलेरिया

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. पण काही राज्यात निर्बंध शिथिल केल्याने धोका वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

Jun 19, 2021, 10:13 PM IST

Corona | कोरोना रुग्णसंख्येत घट कायम, पाहा मुंबई, पुण्यासह कोल्हापूरची आकडेवारी

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट कायम आहे. 

Jun 19, 2021, 10:05 PM IST

Maruti कडून या गाडीच्या किंमतीत 88 हजारांची कपात, नक्की कारण काय?

GST Council च्या 44 व्या बैठकीत केंद्र सरकारने अॅम्बुलेंसवरील जीएसटीत घट केली होती. 

Jun 18, 2021, 11:17 PM IST

COVID 19 - राज्यात आज बाधितांपेक्षा बरं होणाऱ्यांचं प्रमाण जास्त, रिकव्हरी रेटही वाढला

राज्याचा रिकव्हरी रेट वाढला! दिवसभरात १४ हजार ३४७ रूग्ण करोनामुक्त

Jun 18, 2021, 10:27 PM IST

रशियाकडून मुलांसाठी नेझल स्प्रे कोव्हिड-१९ ची टेस्ट, मुलांच्या या Age Group ला फायदा

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी रशियाडून मुलांसाठी नेझल स्प्रे कोव्हिड-१९ ची टेस्ट

Jun 18, 2021, 06:12 PM IST

प्रभावी Sputnik V सोबत बुस्टर डोस, डेल्टा वेरिएंटवरही वार करण्याचा दावा

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी देशात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे. 

Jun 18, 2021, 05:58 PM IST