covid 19 0

अनलॉक होताच मॉलमध्ये एकच गर्दी, व्हीडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका मॉलमधील व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Jun 16, 2021, 04:12 PM IST

आता इस्त्राईलमध्ये फिरा मास्क विना, इस्त्राईलला कसं झालं हे शक्य?

इस्रायलने जवळपास लोकसंख्येच्या 85% लोकांचं लसीकरण केलं आहे.

Jun 16, 2021, 09:58 AM IST

कोव्हॅक्सिन म्हणतेय लस तयार करणं परवडत नाही, किंमत वाढवून द्या...

भारत बायोटेकने कोवॅक्सिनच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Jun 16, 2021, 09:30 AM IST

भारतातील सर्वात धोकादायक डेल्टा वेरिएंट विरोधात प्रभावी ठरणार ही लस, अभ्यासात दावा

अभ्यासानुसार भारतात पहिल्यांदा आढळलेल्या डेल्टा व्हेरियंट विरुद्ध स्पूतनिक व्ही प्रभावशील आहे

Jun 15, 2021, 11:43 PM IST

वॅक्सीन घेतल्यानंतर ताप आला तर नेमकं काय समजायचं? साईड इफेक्टच्या बाबतीत काय म्हणतेय स्टडी

बहुतेक नागरिकांना कोरोनाची लस घेतल्यानंतर विविध दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे

Jun 15, 2021, 10:55 PM IST

Coronavirus Guidelines: लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आयुष मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर

हान मुलांना होणारा कोरोनाचा धोका पाहता आयुष मंत्रालयाने काही मार्गदर्शकतत्त्व जारी केली आहेत. 

Jun 15, 2021, 11:15 AM IST

दाढी वाढवलीये? मग तुम्हाला कोरोनाचा अधिक असू शकतो कारण...

डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे, दाढी वाढवलेल्या लोकांना कोरोना होण्याचा धोका वाढू शकतो.

Jun 12, 2021, 01:26 PM IST

Covid-19 Vaccine : कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात तुमच्या मनातही हे प्रश्न आहेत का?

देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

Jun 11, 2021, 02:10 PM IST

'या' वयोगटातील मुलांना मास्क लावण्याची आवश्यकता नाही; केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

कोरोना व्हायरससंदर्भात केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. 

Jun 10, 2021, 05:22 PM IST

कोरोनाचा डेल्टा स्ट्रेन ठरतोय धोकादायक; कोरोना रूग्णांमध्ये दिसतेय 'ही' समस्या

कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.

Jun 9, 2021, 05:37 PM IST

भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट, असा करतोय शरीरावर घातक परिणाम

भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी कोरोनाची बदलती रूपं सर्वांसाठी चिंतेचा विषय बनली आहेत.

Jun 7, 2021, 09:27 PM IST

राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात 10 हजार 219 रुग्णांची नोंद

 राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा  95.25%  इतका झाला आहे. 

Jun 7, 2021, 09:01 PM IST

कोव्हॅक्सिन की कोविशिल्ड ? कुठल्या लसीमुळे तयार होतात जास्त अँटिबॉडीज ?

भारतातली कुठली लस जास्त प्रभावी यासंदर्भात तज्ज्ञांनी काही निष्कर्ष काढले आहेत.

Jun 7, 2021, 07:25 PM IST