corona death

देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, 24 तासांत 358 रुग्ण... मुंबईकरांसाठी 'या' महत्त्वाच्या सूचना

Corona Cases in India : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. गेल्या24 तासांत 358 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. केरळमध्ये सर्वाधिक 300 रुग्ण आढळले असून केंद्राकडून सतर्क राहण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनंही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. 

Dec 21, 2023, 02:26 PM IST

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात

Coroan Cases in Maharashtra : महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या व्हेरिएंटचा JN.1 चे एक एक रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. 

Dec 21, 2023, 12:50 PM IST

राज्यात 24 तासात तब्बल इतक्या कोरोना रुग्णांची नोंद ...महाराष्ट्र सरकार सतर्क

Coroan Cases in Maharashtra : देशासह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. JN1 या कोविडच्या नव्या विषाणूच्या बाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय.

Dec 20, 2023, 09:30 PM IST
Corona Death । Coronavirus - First victim of Corona in Palghar PT35S

Palghar Corona Death । पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी

Corona Death । Coronavirus - First victim of Corona in Palghar

Apr 7, 2023, 01:20 PM IST

Corona Returns : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजाराजवळ, 3 जणांचा मृत्यू, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता हा आकडा हजाराच्याजवळ पोहोचोय. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यातल्या सर्व आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. 

Apr 6, 2023, 08:19 PM IST

Corona Death : XBB.1 ने घेतला बळी; देशात कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटने महिलेचा मृत्यू

भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Varient) नवा व्हेरिएंट XBB.1 ने एक बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा भारतात खळबळ माजवली आहे. 

Jan 8, 2023, 04:45 PM IST

गुजरातमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारी आकडेवारीपेक्षा दुप्पट मृत्यू, अभ्यासातून माहिती समोर

एका अभ्यासानुसार गुजरातमध्ये झालेल्या कोरोना मृत्युंबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे

Aug 18, 2022, 07:52 PM IST

Maharashtra Corona Update:महाराष्ट्रावर कोरोना संकट कायम,24 तासात आढळले इतके रूग्ण

देशासह राज्यात कोरोनाचा दैनंदिन आक़डा वाढतच चालला आहे.

Jun 19, 2022, 05:53 PM IST

CORONA UPDATE : निर्बंध हटणार, धोका मात्र कायम! आठवडाभरात रुग्णसंख्येत वाढ

देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत? तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे

Mar 24, 2022, 08:46 PM IST

कोरोनाकडे दुर्लक्ष केलं आणि जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीने असा जीव गमावला

त्याने तर हे मानने सुरू केले होते की, मला कोरोना काहीही करु शकत नाही.

Dec 28, 2021, 01:57 PM IST

मुंबईकरांनो काळजी घ्या! आज कोरोना रुग्णसंख्येत तब्बल इतकी वाढ

100 पर्यंत आलेली रुग्णसंख्येची पाचशेकडे वाटचाल

Dec 22, 2021, 08:55 PM IST

Corona पुन्हा वाढवतोय चिंता, 24 तासात 500 हून अधिक जणांचा मृत्यू

देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये घट होत असली तरी गेल्या 24 तासांत समोर आलेल्या आकडेवारीमुळे चिंता वाढली आहे. वास्तविक, शेवटच्या दिवशी साथीच्या आजारामुळे 501 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे, दिवाळीनंतर गुजरातमध्येही कोविडचे रुग्ण वाढू लागले आहेत, त्यामुळे सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे.

Nov 12, 2021, 02:11 PM IST

BREAKING : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार आर्थिक मदत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 

Sep 22, 2021, 06:35 PM IST