corona death

कोविडमुळे मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत

कोविड काळात कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या नातेवाईकांनी ५० लाखाची मदत दिली जाणार आहे. क आणि ड महापालिका क्षेत्रात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 28, 2021, 08:28 PM IST

कोरोना मृत्यूवर WHOचा मोठा खुलासा, दाखविण्यात येणाऱ्या आकड्यापेक्षा दुप्पट संख्या

जगात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचाही आकडा वाढत आहे. मात्र, मृत्यूच्या आकड्याबाबतर WHOने मोठा खुलासा केला आहे. दाखविण्यात येणाऱ्या आकड्यापेक्षा दुप्पट संख्या असल्याचे WHOने म्हटले आहे.

May 22, 2021, 07:18 AM IST

Corona मुळे जुळ्या भावांचा मृत्यू, एकत्र जगात आले आणि एकत्रच जग सोडून गेले

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा देशात कहर

May 18, 2021, 02:14 PM IST

10 दिवस पायपीट करुनही व्हेंटिलेटर न मिळाल्याने बीडमधील माजी सैनिकाचा मृत्यू

कोरोना झाल्यानंतर व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने माजी सैनिकाला गमवावा लागला जीव

May 16, 2021, 09:29 PM IST

क्रिकेट जगतातून वाईट बातमी, या क्रिकेटरच्या वडिलांचं Corona ने निधन

क्रिकेट जगतातून एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.

May 9, 2021, 02:56 PM IST

देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या 4 लाख केसेस, 4 हजाराहून अधिक मृत्यू

 देशात एका दिवसात विक्रमी 4200 कोरोना रुग्णांचा मृत्यू 

May 8, 2021, 10:03 AM IST

CORONA | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूंचं कोरोनामुळे निधन

पंतप्रधान मोदी यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं कोरोनामुळे निधन

Apr 27, 2021, 10:34 PM IST
 Aurangabad No Cemetery Is Available For Burial At Aurangabad PT3M11S

VIDEO : मरणानंतर सरणही महागलं

Aurangabad No Cemetery Is Available For Burial At Aurangabad

Apr 10, 2021, 08:45 PM IST

औरंगाबादमध्ये मृतांच्या आकड्यात होतेय वाढ, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचं नियोजन झालं अवघड

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मृतांचा आकडाही वाढतोय.

Mar 19, 2021, 10:22 PM IST

लंडनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर, आपात्कालीन स्थितीची घोषणा

ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर सुरुच 

Jan 9, 2021, 08:09 AM IST

देशात २४ तासात कोरोनाचे ४५,२०९ रुग्ण वाढले, ५०१ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाचा कहर कायम, वॅक्सीनची प्रतिक्षा

Nov 22, 2020, 11:16 AM IST

दिल्लीत कोरोनाचा कहर, स्मशानभूमीवर मृतदेह जाळण्यासाठी वेटींग

देशात मृत्यूची संख्या 1.32 लाखांवर 

Nov 21, 2020, 02:47 PM IST

कोरोनामुळे या देशात दर 4 मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू

या देशात कोरोनाचा हाहाकार...

Oct 26, 2020, 11:03 PM IST

राज्यात आज कोरोनाचे ११,१४७ रूग्ण वाढले, तर २६६ जणांचा मृत्यू

 राज्यात आज ८८६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Jul 30, 2020, 08:15 PM IST