corona crisis

Coronavirus Updates : मुंबईसह राज्यात कोरोनाचा पुन्हा वेगाने फैलाव, 6988 नागरिक होम क्वारंटाईन

Coronavirus  Updates :   राज्यात कोरोनाच्या तब्बल 926 रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.  राज्यात गुरुवारी 803 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारांच्यावर पोहोचलाय. 

Apr 8, 2023, 08:52 AM IST

कोरोना पुन्हा आला; मास्क घाला,अन्यथा 500 रुपये दंड

Mask mandatory again : भारतातून कोरोना गेला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कारण कोणीही मास्क घालताना दिसत नाही. मात्र, याला काही लोक अपवाद आहेत. कोरोचा धोका अद्याप संपलेला नाही. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. 

Aug 11, 2022, 11:17 AM IST

कोरोनाचा धोका वाढतोय, पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

PM Narendra Modi to chair Covid review meet :देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोविड रुग्णवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.  

Apr 25, 2022, 08:18 AM IST

कोरोनाने चिंता वाढली, आता मुंबईत लॉकडाऊनची वेळ

Corona​ Variant Update : कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. मुंबईत एकाच दिवसात 1300 हून जास्त कोरोना केसेस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 

Dec 29, 2021, 11:20 AM IST

कोरोनाचा धोका । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंधाबाबत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता

Corona New Variant : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) धोका राज्यात वाढत आहे. ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहे. त्यामुळे निर्बंधाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता.

Dec 24, 2021, 12:47 PM IST

कोरोना जंग : अमोल कोल्हे लोकसभेत कडाडलेत, दाखवला आरसा

Coronavirus News : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनने (Omicron) चिंता वाढवली आहे. असे असताना भारतातही ओमायक्रोनने शिरकाव केला आहे. 

Dec 3, 2021, 07:45 AM IST

खासदार नवनीत राणा यांच्याकडून पुन्हा कोरोना नियमांना फाटा

corona crisis : कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक काहीसा आटोक्यात आला तरी अद्याप कोरोनाचा धोका आहे. पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांनी कोरोना नियमांना फाटा दिला आहे.  

Oct 14, 2021, 10:59 AM IST

कोरोनाचा धोका वाढतोय, मुंबईतील चार कुटुंबे बाधित; लसीकरणामुळे अनेकांना नियमांचा विसर

 Coronavirus update : चिंता वाढवणारी बातमी. मुंबईकरांनो काळजी घ्या. (Coronavirus in Mumbai) पर्यटन करुन घरी परतल्यानंतर दक्षिण मुंबईतील चार कुटुंबे कोरोना बाधित झाली आहे. 

Oct 8, 2021, 07:38 AM IST

'बाप्पा कोरोनाचं संकट कायमचं दूर करेल अशी खात्री' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज वर्षा येथे मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.   

Sep 10, 2021, 02:45 PM IST

कोरोनाचे संकट : राज्यात पुन्हा प्रादुर्भाव; मुंबई, ठाण्यात बाधित नवीन रुग्ण वाढले

Coronavirus in Maharashtra : राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट (Corona crisis) वाढत आहे. मुंबई शहरात कोरोनाचे साडेचारशे रुग्ण वाढले आहेत. 

Sep 10, 2021, 10:20 AM IST
Mumbai Important Meet At Varsha Bungalow On Guideliness And Upcoming Festivals PT34S

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार यावर देणार भर, पाहा नवीन आदेश आणि सूचना

 आता कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार काही गोष्टींवर भर देणार आहे.  

Jun 25, 2021, 09:21 PM IST

गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचं सावट, मंडळे आणि मूर्तीकारांमध्ये संभ्रम

यंदा कोरोनाचे संकट कायम तर आहेच शिवाय आता तिस-या लाटेची शक्यताही वर्तवली जात असल्यानं गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळं दरवर्षी मुंबईत धुमधडाक्यात साजरा होणा-या गणेशोत्सवाला यंदाही कोरोनाचे ग्रहण कायम आहे. 

Jun 23, 2021, 08:23 PM IST
BALAK PALAK How To take care of Kids in corona crisis PT1M6S