Corona संकटकाळात Bird Flu चा धोका, मासे, कोंबडी, आणि अंडविक्रीवर बंदी
देशातली पाच राज्य बर्ड फ्लूच्या संकटात
Jan 5, 2021, 10:01 AM ISTकोरोनाचे संकट : राज्यात ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला
ब्रिटनमध्ये (UK) कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने (New COVID-19 strain) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे.
Dec 30, 2020, 01:56 PM ISTकोरोनाचा धोका! रायगड जिल्हयात रात्रीची संचारबंदी?
आता रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी (Night curfew in Raigad) लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत.
Dec 23, 2020, 01:30 PM ISTकोरोनाचा धोका : मुंबई, ठाण्यात रात्रीच्या संचारबंदीची कठोर अंमलबजावणी
कोरोनाचे वाढते संकट (Corona crisis) पाहता मुंबईत (Mumbai) पुन्हा सरकारने नाईट कर्फ्यू (night curfew) लागू केला आहे.
Dec 23, 2020, 07:13 AM ISTकोरोनाचे संकट : आळंदीमध्ये संचारबंदी लागू
कोरोना (CoronaVirus) महामारीच्या संकटात (Corona crisis) समूह संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा २० ते ५० वारकऱ्यांच्या उपस्थित आळंदीत ( Alandi) पार पडणार आहे.
Dec 5, 2020, 10:41 PM ISTनाशिक । कोरोनात काम नाही, सुरु केले न्याहरी सेंटर
Nashik Two Artist Started Nihari Center In Lockdown
Dec 2, 2020, 11:00 PM ISTकोरोनात हाताला काम नाही, दोन कलाकारांनी सुरु केले न्याहरी सेंटर
कोरोना काळात (CoronaVirus) महाराष्ट्रातील ( Maharashtra) अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोणाचे व्यवसाय बुडाले.
Dec 2, 2020, 09:24 PM ISTकोरोना संकट । मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करा - महापौर पेडणेकर
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे (train) गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी केली आहे.
Nov 21, 2020, 01:38 PM ISTदिल्लीत कोरोनाची दुसरी लाट; मास्क नसेल तर कार, बस थांबवून पोलीस कारवाई
दिल्लीतील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. (Corona in Delhi) कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क न (without masks) घालण्यासाठी दंडाची रक्कम ५०० ते २००० रुपयांपर्यंत वाढविली आहे.
Nov 20, 2020, 03:41 PM ISTकोरोनाचा धोका : नाशिक शहरात ऑक्सिमीटर बँक
कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या त्सुनामीसाठी नाशिकचे प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी नाशिक (Nashik) शहरात ऑक्सिमीटर बँक (Oximeter Bank) तयार करण्यात येणार आहेत.
Nov 19, 2020, 05:47 PM ISTकोरोनाचा धोका : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका अडचणीत
कोरोना रुग्णवाढीमुळे (Corona crisis) भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिका ( India-Australia cricket Test series) अडचणीत आली आहे.
Nov 18, 2020, 05:15 PM ISTवाधवान बंधुना नाही मिळाली डिफॉल्ड बेल
मोठ्या कोर्टातील प्रकरणामध्ये डिफॉल्ड बेल मिळत नाही. हा एक वादाचा मुद्दा आहे.
Nov 13, 2020, 04:47 PM ISTपंतप्रधान मोदींचं महाराष्ट्राच्या जनतेला विशेष आवाहन
पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Oct 13, 2020, 12:24 PM ISTराज्यातील शाळा १५ ऑक्टोबरला नाही तर दिवाळीनंतर उघडण्याचे संकेत
राज्यातील शाळा वाढत्या कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली.
Oct 7, 2020, 10:37 PM ISTकोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.
Sep 25, 2020, 08:57 PM IST