corona crisis

Pimpri Problems occuring for people due to PMPl shutdown PT3M52S
 Mumbai Strict Rules Follow In Mumbai No Lock Down PT3M49S
India  : 81 Thousand 466 Patients Counted In 24 Hours PT3M13S

VIDEO । देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 81 हजार रुग्ण

India : 81 Thousand 466 Patients Counted In 24 Hours

Apr 2, 2021, 12:15 PM IST

कोरोनाचा उद्रेक, 'या' जिल्ह्यात 44 पोलीस कर्मचारी बाधित

कोरोनाचा संसर्ग (Coronavirus)झपाट्याने वाढत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. मालेगाव आणि निफाडमध्ये कोरोना संसर्गाचा थैमान दिसून येत आहे. 

Mar 24, 2021, 11:17 AM IST

कोरोनाचा फटका : 2 कोटी लोकांच्या रोजगारावर संक्रांत येण्याची भीती

राज्यात कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असताना त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) बसत आहे. यामध्ये सर्वाधिक पिचला जातोय तो कामगारवर्ग.  

Feb 21, 2021, 09:06 PM IST

कोरोनाचा धोका : वर्धा जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय पुन्हा बंद

वर्धा जिल्ह्यात (Wardha) पुन्हा कोरोना विषाणूने (Coronavirus) डोकेवर काढले आहे.  

Feb 19, 2021, 03:24 PM IST

राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, 28 फेब्रुवारीपर्यंत नियम लागू

 कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे. 

Jan 29, 2021, 12:33 PM IST