cop

'गटारातील तिच्या मृतदेहावर मी...'; पोलिसाने 2021 साली केलेल्या हत्येचा धक्कादायक खुलासा

Delhi Crime News Cop Killed Woman: या प्रकरणाचा खुलासा 2 वर्षांहून अधिक काळानंतर झाला असून समोर आलेला प्रकार पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलीस दलातील व्यक्तीनेच आपल्या सहकाऱ्याला इतक्या निघ्रृणपणे संपवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Feb 29, 2024, 02:24 PM IST

Viral Video : त्या तरुणाच्या गालावर सुंदर महिला पोलीसने हात फिरवताच, त्याने मिठी मारली Kiss केलं अन्...

Viral Video : ती सुंदर महिला पोलीस त्या तरुणाच्या गालावर हात फिरवते, तो भावूक होत तिला मिठी मारतो अन् हे काय अचानक तो तिला किस करतो...हा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. (Trending Video)

May 29, 2023, 04:20 PM IST

BJP Leader Brother Kidnaps Cop: भाजपा नेत्याच्या भावाने पोलिसाचं अपहरण केलं; कारण वाचून बसेल धक्का

आधी बसस्थानकावर दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर आरोपीने पोलिस अधिकाऱ्याला बळजबरीने गाडीमध्ये बसवलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला; त्यानंतर पाठलागाचा थरार सुरु झाला

Jan 14, 2023, 10:16 AM IST

पोलिसाची नोकरी सोडून महिला बनली सोशल मीडिया स्टार, ग्लॅमरस फोटोंमुळे युजर्स फिदा!

महिला पोलीस अधिकारी नोकरी सोडून सोशल मीडिया स्टार बनली. पोलीस विभागाच्या वाईट वागणुकीमुळे महिलेने पोलिसांची नोकरी सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

Nov 29, 2021, 04:29 PM IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद

हल्ला झाल्याचं कळताच... 

May 21, 2020, 07:47 PM IST

निलंबित DIG निशिकांत मोरेंवर विनयभंगाचा आरोप करणारी मुलगी अखेर सापडली

आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून मुलगी बेपत्ता झाली होती.

Jan 14, 2020, 08:03 PM IST

महिला कॉन्स्टेबलने गँगस्टरशीच बांधली लग्नगाठ

पाहा कुठे घडली ही घटना 

Aug 11, 2019, 07:46 AM IST
Gujrat Vadodara Cop Carries 45 Days Infant In Rescue Operation From Flood PT2M

वडोदरा | पोलिसातला वसुदेव, बाळाला टोपलीत आणलं

Gujrat Vadodara Cop Carries 45 Days Infant In Rescue Operation From Flood
वडोदरा | पोलिसातला वसुदेव, बाळाला टोपलीत आणलं

Aug 3, 2019, 04:10 PM IST

दाऊद गँगच्या आणखी एका म्होरक्याला अटक

तारिक परिवीन हा 1993 मध्ये मुंबई झालेल्या स्फोटांप्रकरणात आरोपी होता.

Apr 27, 2018, 08:30 PM IST

अॅक्टिंगसाठी सोडली पोलीस अधिकाऱ्याची नोकरी

आतापर्यंत आपण अनेक डॉक्टर, इंजिनिअर, बँक कर्मचारी नोकरी सोडून मराठी सिनेमांत पदार्पण करताना पाहिले आहेत. 

Mar 22, 2018, 08:49 AM IST

...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये गर्दीनं पोलिसालाच खुर्चीला बांधून ठेवलं!

जम्मू - काश्मीर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची घटना घडलीय. एका महिलेचे तिच्या परवानगीशिवाय फोटो घेतल्यानं हा प्रकार घडल्याचं समजतंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. 

Oct 14, 2017, 11:42 PM IST