cm udhav thackarey

मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता

या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे

Nov 29, 2021, 01:48 PM IST

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी होणार शस्त्रक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास

Nov 11, 2021, 06:52 PM IST

Shiv Sena Dussehra Melava 2021 : मी झोळी घेतलेला फकीर नाही! उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींवर थेट टीका

शिवसेनेचं हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, संघाची आणि शिवसेनेची विचारधारा एकच

Oct 15, 2021, 08:20 PM IST

'एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बदं होऊ द्यायच्या नाहीत', मुख्यमंत्र्यांच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा

आज शाळेचं दार उघडलं आहे. हे भविष्याचं, विकासाचं दार उघडलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

Oct 4, 2021, 01:35 PM IST

सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत विरोधकांची बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित

लस पुरवठ्याबाबत केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा बैठकीत उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जींचा आरोप

Aug 20, 2021, 07:43 PM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि इतर कार्यक्रम आयोजित होत असल्याबद्दल चिंता

Aug 18, 2021, 08:33 PM IST

औरंगाबादमध्ये उद्योजकांवर हल्ला, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे

 

Aug 18, 2021, 06:13 PM IST

पॅकेज म्हणा, मदत म्हणा, पण घोषणा करा! देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

'मी पॅकेज घोषित करणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री', असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता

Jul 30, 2021, 04:29 PM IST

नागपुरात निर्बंध शिथिल करा! देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सततच्या लॉकडॉऊनमुळे छोटे व्यवसायिक आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने त्यांना दिलासा देण्याची गरज आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

Jul 27, 2021, 06:44 PM IST

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने सुरु करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला, पूरसंरक्षक भिंती, इशारा यंत्रणा, दरडग्रस्त वस्त्यांचे पुनर्वसन यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले

Jul 26, 2021, 08:28 PM IST

खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द, आपत्तीग्रस्त नाराज

हातात निवेदन घेऊन हे आपत्तीग्रस्त तयार होते, पण खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने आपत्तीग्रस्त नाराज

Jul 26, 2021, 03:07 PM IST

दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

राज्यात विविध ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. 

Jul 23, 2021, 06:44 PM IST

'शरद पवारांचा आशीर्वाद असल्यानंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री'

नाना पटोले यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही शिवसेनेला टार्गेट करू लागले आहेत?

Jul 17, 2021, 09:20 PM IST

मुंबईत मनसेला शिवसेनेचा 'दे धक्का', आदित्य शिरोडकर यांनी बांधलं शिवबंधन

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केल्याचे संकेत

Jul 16, 2021, 10:03 PM IST

‘आम्ही तुमच्या सोबत, काळजी करू नका' लोणकर कुटुंबियाना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला धीर

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागल्यामुळे भाजपने टीका केली आहे

Jul 16, 2021, 08:36 PM IST