clove

झोपण्यापूर्वी लवंग खाण्याचे आश्चर्यकारक फायदे माहितीयेत का?

किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. यापैकी काही मसाले आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतात. 

Nov 7, 2024, 08:55 PM IST

स्पर्म काऊंट वाढतो; पुरुषांसाठी वरदान आहे गरम मसाल्यातील 'हा' पदार्थ

स्पर्म काऊंट वाढतो; पुरुषांसाठी वरदान आहे गरम मसाल्यातील 'हा' पदार्थ  

May 3, 2024, 11:29 PM IST

लवंग खाण्याचे शरीराला मिळतात तिप्पट फायदे, पण योग्य वेळ कोणती?

लवंग खाल्ल्याने शरीराला मिळतात तिप्पट फायदे, पण योग्य वेळ कोणती?

Nov 28, 2023, 07:03 PM IST

स्पर्म काऊंट वाढतो आणि.. पुरुषांसाठी वरदान आहे लवंग

स्पर्म काऊंट वाढतो आणि.. पुरुषांसाठी वरदान आहे लवंग

Nov 26, 2023, 11:07 PM IST

पुरुषांनी शरीराच्या 'या' भागाला लावा लवंग पावडर, वाढेल ताकद

Clove Powder:घसा दुखत असेल तर दोन ग्रॅम लवंग पावडर पाण्यात उकळा. हे पाणी गाळून प्या. 
याने घसा साफ होईल. तोंडाला वास येत असेल तर दररोज जेवल्यानंतर एक लवंग खा. दात दुखत असेल तर कापसाच्या मदतीने लवंग लावा. यामुळे दात ठणकणे बंद होईल. लवंग आणि जायफळ वाटून नाभीवर दररोज रात्री लावा. यामुळे पुरुषांची लैंगिक ताकद वाढते. दररोज 1 लवंग खाल्ल्याने पुरुषांचे स्पर्म काऊंट वाढते.

Sep 15, 2023, 06:23 PM IST

Astro Tips: ज्योतिषशास्त्रानुसार लवंगाचे अनेक फायदे, 'हे' उपाय आर्थिक संकटांपासून करतील तुमचं संरक्षण

Astro Tips of Clove: लवंगाचे अनेक फायदे आहेत. त्याचसोबत आपल्याला लवंगाचे फायदे (Benefits of Clove) हे फक्त आरोग्याच्या दृष्टीनंच नाही तर ज्योतिष्यशास्त्राच्या दृष्टीनंही अनेक फायदे आहेत. 

Mar 1, 2023, 07:53 PM IST

पायाला सूज आल्याने चालता येत नाहीये? या 3 पद्धतींनी करा तेल मालिश

तुम्हालाही त्रास होत असेल तर करा हे उपाय...

Oct 22, 2022, 06:29 PM IST

घरी उंदीर घुसलाय? कांदा आणि लसणाचा वापर करून असा करा बंदोबस्त...

 उंदीर झाले की अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. 

Oct 5, 2022, 07:47 PM IST

Cloves Uses: शुगरचा त्रास आहे का? लवंग अशा रुग्णांचे आयुष्य बदलेल, असा करा वापर

Clove For Diabetes: शुगर (Blood Sugar) रुग्णांना नेहमी त्यांच्या साखरेची पातळी राखण्याची सूचना दिली जाते. अन्यथा त्यांना नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही शुगरच्या समस्येने त्रस्त असाल तर लवंगाचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.

Oct 2, 2022, 03:00 PM IST

Rats Problem: तर उंदीर घरात कधीही दिसणार नाहीत, हे 5 घरगुती उपाय एकदा करुन पाहा; डोकेदुखी कायमची होईल दूर

Remedies to deal with rats: प्रत्येकाला घरातील उंदरांच्या त्रासातून अनेकदा जावे लागते. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला त्यावर उपाय करण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय सांगत आहोत.

Oct 1, 2022, 04:00 PM IST

दात दुखणे आणि किडण्याची समस्या त्रास देतेय? काळजी करु नका फक्त या गोष्टी करा...

आजकाल लहान मुले, म्हातारे, तरुण सर्वांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढत आहे.

Jul 25, 2022, 05:59 PM IST

Cockroach: घरातून झुरळ पळवणं आता कठीण नाही, करा 4 सोपे उपाय

क्वचितच असे स्वयंपाकघर असेल जिथे झुरळ कधीच आले नसतील.

Jun 30, 2022, 01:56 PM IST

कॅन्सर समजून उपचार करायला गेले निघाली लवंग, काय आहे प्रकरण?

जीवन मरणाचा प्रश्न, आयुष्यात सेकेंड ओपिनियन किती महत्वाचं? 

Feb 4, 2022, 09:20 AM IST

लवंंग कमी करेल घशातील खवखवीचा त्रास

वातावरणामध्ये थोडासा बदल झाला की लगेजच सर्दी, खोकला, व्हायरल इंफेक्शन वाढते. 

Jul 12, 2018, 08:49 PM IST

लसूण, लवंग आणि हळद या मिश्रणाच्या नियमित सेवनाचे '4' जादुई फायदे

आजाराला सुरूवात झाली तर शरीर आपल्याला त्याचे संकेत देते. 

Jul 3, 2018, 07:28 PM IST