जेवणाची चव वाढवण्याचे काम गरम मसाले करतात. मात्र, या मसाल्यांमधील लवंगात अनेक औषधी गुण असतात
लवंग अँटीऑक्सीडेंट असून ते अनेक आजार होण्यापासून रोखते
रोज सकाळी लवंग खाल्ल्यास संधीवातासारख्या आजारांवर मात करता येते
लवंगात यूजेनॉल आणि अँटीसेप्टीक हे गुण असतात आणि त्यामुळं दातदुखीपासून आराम मिळतो
लवंगामुळं ब्लड शुगर नियंत्रित राहते त्यामुळं मधुमेहाचा धोका कमी होतो.
रोज लवंग खाल्ल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. लवंग वजन कमी करण्यासही फायदेशीर आहे
लवंगात डायटरी फायबर असते ज्यामुळं तुमचे पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)