पुरुषांसाठी लवंग वरदान आहे.
लवंगमध्ये जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने आहेत.
लवंग पुरुषांना स्पर्म काऊंट वाढवण्यास मदत करते. अशी प्रकारटी समस्या असणाऱ्या पुरुषांनी याचे नियमीत सेवन करावे.
हिवाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळल्यास शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते
रक्तामध्ये विषारी घटक असतत. त्यांना नैसर्गिकरित्या बाहेर टाकण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते.
लवंग शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
नियमित लवंग चघळल्याने दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.