गरम मसाल्यातील हा एक पदार्थ पुरुषांसाठी वरदान आहे.
लवंगमध्ये जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने आहेत.
लवंग पुरुषांना स्पर्म काऊंट वाढवण्यास मदत करते. अशी प्रकारची समस्या असणाऱ्या पुरुषांनी याचे नियमीत सेवन करावे.
नियमित लवंग चघळल्याने दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
रक्तामध्ये असलेले विषारी घटक नैसर्गिकरित्या बाहेर टाकण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते.
लवंग शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
हिवाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळल्यास शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते.