cinemas

चित्रपट, नाट्यगृहाबाबत मोठी घोषणा; दिवाळीनंतर 100 टक्के उपस्थितीला परवानगी - अजित पवार

कोरोना स्थिती आटोक्यात आल्यास चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करण्यास दिवाळीनंतर 100 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. 

Oct 22, 2021, 09:34 AM IST

प्रियांका चोप्राचा बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडची देसी गर्ल  प्रियांका चोप्राच्या बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Jan 11, 2017, 08:04 PM IST

‘चेन्नई एक्स्प्रेस’ दुनियादारीला ‘राज’ सल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाहरूख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. निर्माते रोहित शेट्टी यांनी राज यांची भेट घेतल्यानंतर मनसेचा विरोध मावळला.

Aug 1, 2013, 03:38 PM IST