cidco

सिडकोच्या घरांच्या किमती 4 ते 5 लाखांनी कमी होणार; पाहा तुम्हाला कसा मिळणार फायदा...

Cidco Lottery Homes : अशा या सिडकोच्या घरांचे दर आता आणखी कमी होणार असल्याची आंदवार्ता समोर आली आहे. 

Nov 13, 2023, 10:24 AM IST

सिडको कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा दिवाळी बोनस; फटाके फोडले, पेढे वाटले

यंदा सिडको कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. सिडको महामंडळाने कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे. 

Nov 8, 2023, 05:59 PM IST

सिलेक्ट माय सिडको होम; लोकेशन सिलेक्ट करून सिडकोचे घर खरेदी करता येणार

सिडकोची 'सिलेक्ट माय सिडको होम' योजना, लोकेशन आणि मजला सिलेक्ट करून घर खरेदी करण्याची ऑफर 

Jun 28, 2023, 09:38 PM IST
CIDCO | सिडकोची 'सिलेक्ट माय होम' योजना, घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी PT34S

सिडको, सिलेक्ट माय होम, योजना, घर

CIDCO | सिडकोची 'सिलेक्ट माय होम' योजना, घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Jun 28, 2023, 09:10 PM IST

म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...

Mhada CIDCO Lottery :  जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. 

May 20, 2023, 12:24 PM IST

CIDCO Lottery : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, म्हाडानंतर सिडको काढणार लॉटरी

CIDCO Lottery News :  घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी . आता तुम्हाला नवी मुंबईत हक्काचे घर घेण्रयाचा तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडको घरांसाठीची लॉटरी काढणार आहे. सिडको तब्बल 5000 घरे टप्प्यात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.  

May 14, 2023, 10:05 AM IST

Cidco Lottery 2023 : सिडकोकडून नवी मुंबईत मध्यमवर्गीयांसाठी आता घरे

Cidco Lottery 2023 : सिडको नवी मुंबईत गृहसंकुल उभारणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे. नावडे या नव्याने विकसित होणाऱ्या नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी स्वतंत्र टाऊनशिप उभारण्याचा सिडकोचा नवा प्रस्ताव आहे.

Apr 14, 2023, 09:28 AM IST

CIDCO Scam : सिडकोचा बोगस कर्मचारी घोटाळा; गुन्हे दाखल करून खातेनिहाय चौकशीचे आदेश

CIDCO Scam : सिडकोतल्या बोगस कर्मचारी घोटाळ्यात गुन्हे दाखल करून खातेनिहाय चौकशी करणार. झी २४ तासनं पर्दाफाश केल्यानंतर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती.

Apr 12, 2023, 11:41 PM IST

आताची मोठी बातमी! सिडकोत बोगस कर्मचारी घोटाळा, कोट्यवधींची लूट...झी 24 तासने केला पर्दाफाश

नवी मुंबईत सिडकोत बोगस कर्मचारी घोटाळा उघड झाला आहे. 2017 पासून बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार उचलला जात असून पगारापोटी सिडकोचे 3 कोटी रुपये लाटल्याचं समोल आलं आहे. 

Apr 12, 2023, 01:28 PM IST

सिडको घरांच्या किमती कमी करा! मनसेची मागणी... 'भीक मागा' आंदोलनाचा इशारा

MNS Agitation in Navi Mumbai: सिडकोची घरांची योजना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तसंच अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असताना देखील घरांच्या किंमती सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. याविरोधात मनसेने सिडकोला आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Apr 6, 2023, 09:27 PM IST