Good News! नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किमती 6 लाखांनी कमी
CIDCO Mass Housing Scheme 2022 : सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल श्रेणीतील अर्जदारांसाठी सामुहिक गृहनिर्माण योजनेतील विजेत्यांना अखेर मोठा दिलासा दिला आहे. एकूण 4869 अर्जदारांची बामनडोंगरी येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी विजेते म्हणून निवड करण्यात आली होती.
Jan 26, 2024, 08:10 AM ISTसिडकोमध्ये विविध पदांची भरती, 1 लाखावर मिळेल पगार
CIDCO Job: सिडकोमध्ये विविध पदांच्या एकूण 101 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Jan 18, 2024, 07:37 PM ISTमुंबईलाही लाजवेल अशी तिसरी मुंबई! सुविधांची यादी पाहून तुम्हीही कराल शिफ्ट होण्याचा विचार
Mumbai News : स्वप्नांची नगरी, मायानगरी, देशाची आर्थिक राजधानी आणि सर्व सोयीसुविधा असणारं एक शहर अशी ओळख असणाऱ्या मुंबईला आता टक्कर देणारं शहर उभं राहणार आहे.
Dec 19, 2023, 09:11 AM IST
पदवीधरांनो, तयारीला लागा! सिडकोमध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज
CIDCO Recruitment: लेखा लिपिक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला एस-8 नुसार दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
Dec 9, 2023, 03:31 PM ISTसिडकोच्या घरांच्या किमती 4 ते 5 लाखांनी कमी होणार; पाहा तुम्हाला कसा मिळणार फायदा...
Cidco Lottery Homes : अशा या सिडकोच्या घरांचे दर आता आणखी कमी होणार असल्याची आंदवार्ता समोर आली आहे.
Nov 13, 2023, 10:24 AM ISTसिडको कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा दिवाळी बोनस; फटाके फोडले, पेढे वाटले
यंदा सिडको कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. सिडको महामंडळाने कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
Nov 8, 2023, 05:59 PM ISTNavi Mumbai | सिडकोकडून गुड न्यूज! घरांच्या किमती स्वस्त होणार
CIDCO Announce Reduce Housing Price by 9 lakh
Aug 30, 2023, 11:00 AM ISTसिलेक्ट माय सिडको होम; लोकेशन सिलेक्ट करून सिडकोचे घर खरेदी करता येणार
सिडकोची 'सिलेक्ट माय सिडको होम' योजना, लोकेशन आणि मजला सिलेक्ट करून घर खरेदी करण्याची ऑफर
Jun 28, 2023, 09:38 PM ISTसिडको, सिलेक्ट माय होम, योजना, घर
CIDCO | सिडकोची 'सिलेक्ट माय होम' योजना, घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Jun 28, 2023, 09:10 PM ISTCidco lottery | सिडकोकडून 5000 घरांसाठी सोडत; आताच पाहून घ्या सविस्तर माहिती
CIDCO to issue 5000 HOME LOTTRY
Jun 10, 2023, 08:40 AM ISTम्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...
Mhada CIDCO Lottery : जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे.
May 20, 2023, 12:24 PM ISTCIDCO Lottery : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, म्हाडानंतर सिडको काढणार लॉटरी
CIDCO Lottery News : घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी . आता तुम्हाला नवी मुंबईत हक्काचे घर घेण्रयाचा तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडको घरांसाठीची लॉटरी काढणार आहे. सिडको तब्बल 5000 घरे टप्प्यात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
May 14, 2023, 10:05 AM ISTCIDCO । सिडकोची सोसायटी भूखंड वाटप योजना वादात, बिल्डरांनी नियम डावलले
CIDCO's society plot allotment scheme controversy, builders flout rules
May 9, 2023, 02:10 PM ISTCidco Lottery 2023 : सिडकोकडून नवी मुंबईत मध्यमवर्गीयांसाठी आता घरे
Cidco Lottery 2023 : सिडको नवी मुंबईत गृहसंकुल उभारणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे. नावडे या नव्याने विकसित होणाऱ्या नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी स्वतंत्र टाऊनशिप उभारण्याचा सिडकोचा नवा प्रस्ताव आहे.
Apr 14, 2023, 09:28 AM ISTCIDCO Scam : सिडकोचा बोगस कर्मचारी घोटाळा; गुन्हे दाखल करून खातेनिहाय चौकशीचे आदेश
CIDCO Scam : सिडकोतल्या बोगस कर्मचारी घोटाळ्यात गुन्हे दाखल करून खातेनिहाय चौकशी करणार. झी २४ तासनं पर्दाफाश केल्यानंतर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती.
Apr 12, 2023, 11:41 PM IST