शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यश
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली.
Oct 18, 2024, 06:40 AM ISTचुकीच्या वेल्डिंगमुळे शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीच्या अहवालातून माहिती समोर
Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed due to faulty welding, says inquiry committee report
Sep 26, 2024, 08:05 PM ISTMaharastra Politics : पंतप्रधानांचा 'माफी'नामा, पण उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले 'चुकीला माफी नाही'
Uddhav Thackeray On PM Modi : मविआनं मुंबईत महायुतीविरोधात आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. चुकीला माफी नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह महायुती सरकारवर घणाघाती टीका केलीय. मुंबईतल्या मविआच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महायुतीनंही राज्यभरात मविआविरोधात आंदोलनं केली आहेत.
Sep 1, 2024, 08:01 PM ISTशिवराय पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी मागितली माफी, पाहा काय म्हणाले...
Chief Minister Eknath Shinde aplogised after Chhatrapati Shivaji Maharaj Statue collapsed
Aug 29, 2024, 08:20 PM ISTकुठं तरी गफलत झाली आहे, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर भुजबळांचं विधान
Chhagan Bhujbal Statement on Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Aug 29, 2024, 08:15 PM ISTशिवराय पुतळा प्रकरण : शिल्पकार जयदीप आपटेच्या घराला टाळे
chhatrapati shivaji maharaj statue malvan Lock To jaydeep apte Sculptors House
Aug 29, 2024, 02:30 PM ISTमुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
Aug 29, 2024, 08:08 AM IST
पुतळा कोसळण्याला जबाबदार कोण? 'या' दोघांविरुद्ध गुन्हे दाखल... तर दुर्घटना टळली असती
Chatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा उभारण्यत आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं.
Aug 27, 2024, 05:08 PM IST
छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्यावर इतिहास अभ्यासकांनी नोंदवले होते हे 5 आक्षेप, तेव्हाच गांभीर्याने घेतले असते तर...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue: ज्यावेळी हा पुतळा उभारण्यात आला त्याच वेळी कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी अनेक आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले होते.
Aug 27, 2024, 01:34 PM IST'वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर केसरकरांचा अजब तर्क
Deepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं आहे.
Aug 27, 2024, 01:00 PM IST
मालवणातील शिवरायांचा पुतळा नेमका कसा होता?
Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Significance
Aug 27, 2024, 11:45 AM ISTमहाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?
अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं.
Aug 26, 2024, 12:44 PM ISTशिवाजी पार्कवरच्या छ. शिवाजी महाराज आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची वीज कापली
मुंबई : मुंबईतल्या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मीनताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं वीज कनेक्शन कापण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून या पुतळ्यांना सुशोभीकरण म्हणून लायटिंग करण्यात आली होती
May 29, 2024, 05:42 PM ISTVIDEO | नौदल दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी Uncut
Prime Minister Narendra Modi on the occasion of Navy Day Uncut
Dec 4, 2023, 06:40 PM IST'नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची झलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! म्हणतात, 'जो समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतो...
PM Modi in Sindhudurg : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं (chhatrapati shivaji maharaj statue) झालं आहे. बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नौसेनेचं कौतूक करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.
Dec 4, 2023, 06:26 PM IST