लहान मुलांसमोर आई-वडिलांनी कधीच 'या' 3 चुका करु नये, मुलांचे भविष्य अंधारात जाईल
लहान मुलांसमोर आई-वडिलांनी कधीच 'या' 3 चुका करु नये, मुलांचे भविष्य अंधारात जाईल
Sep 17, 2024, 02:24 PM ISTChanakya Niti: यश मिळवण्यासाठी वाईट करावे लागेल!
आचार्य चाणक्य यांच्या तत्वांचा अवलंब केल्यास जीवनात लवकर आणि सहज यश मिळू शकते.
Sep 15, 2024, 03:05 PM ISTपत्नीसंबंधित या दोन गोष्टी कधीच कोणाला बोलू नये; समाजात तुमचंच हसू होईल!
पत्नीसंबंधित या दोन गोष्टी कधीच कोणाला बोलू नये; समाजात तुमचंच हसू होईल!
Sep 14, 2024, 02:20 PM ISTआचार्य चाणक्य यांच्या मते, असा मनुष्य पृथ्वीवर नरक भोगतो
आचार्य चाणक्य यांनी अशा लोकांबद्दल सांगितले आहे. ज्यांचे जीवन जिवंत असताना नरकासारखे असते.
Sep 13, 2024, 06:10 PM ISTकमी वेळेत श्रीमंत बनवतील चाणक्य यांच्या 'या' 3 गोष्टी, खूप प्रगती कराल
आचार्य चाणक्य यांनी काही सांगितल्या आहेत. ज्यांचा स्वीकार केल्यास त्यांची आयुष्यभर प्रगती होते.
Sep 12, 2024, 04:18 PM ISTआयुष्यात सन्मान मिळवायचा असेल तर चाणक्यनीती मधील 'या' गोष्टींचा स्वीकार करा
Chanakya Niti Quoets in Marathi: आयुष्यात सन्मान मिळवायचा असेल तर चाणक्यनीती मधील 'या' गोष्टींचा स्वीकार करा. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी लोकांमध्ये तुमचा आदर वाढवू शकतात.
Sep 11, 2024, 05:00 PM ISTदुनिया देईल खूप प्रेम, मिळेल मान-सन्मान, चाणक्यनीती मधील या 3 गोष्टी ठेवा लक्षात!
चाणक्य यांची धोरणे जीवनात खूप उपयुक्त ठरतात. या धोरणांचे पालन केल्याने तुम्हाला यश तर मिळतेच. सोबत समाजात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा देखील वाढते.
Sep 10, 2024, 01:41 PM IST'या' 4 ठिकाणी अजिबात बाळगू नका लाज, नाहीतर कायमचे व्हाल बरबाद - चाणक्य नीति
लाजाळू असणे हे चांगल्या मूल्यांपैकी एक मानले जाते परंतु अशी काही ठिकाणे देखील आहेत. जिथे माणसाला अजिबात लाज वाटू नये, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल. चाणक्य नीतीमध्ये या ठिकाणांचे तपशीलवार वर्णन केले आहे जेणेकरून लोक अशा चुका अजिबात करू नयेत.
Sep 9, 2024, 10:14 AM ISTChanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांना असे पुरुष पटकन आवडतात
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रामध्ये पुरुषांचे काही गुण सांगितले आहेत जे स्त्रियांना खूप आवडतात.
Sep 8, 2024, 03:48 PM ISTपत्नीच्या 'या' 3 सवयींमुळे घर बनते स्वर्ग, पती राहतो नेहमी आनंदी
आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांच्या काही सवयी घर आणि पतीचे जीवन नेहमी आनंदी ठेवतात.
Sep 5, 2024, 02:16 PM ISTChanakya Niti : चुकूनही करू नका 'या' 5 लोकांच्या घरी जेवण!
चाणक्य नीतिमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजही अनेक लोकं फॉलो करतात. इतकंच नाही तर काहींनी त्यांचा अवलंब करून फायदा देखील झाला आहे. तर चाणक्य नीतिनुसार असे काही लोकं आहेत ज्यांच्या घरी चुकूनही काही खाऊ नका. आता ते कोण आहेत हे जाणून घेऊया...
Sep 4, 2024, 06:36 PM IST'या' चार चुकांमुळं राजाचाही रंक होतो; खिशात पैसे टिकतच नाहीत!
'या' चार चुकांमुळं राजाचाही रंक होतो; खिशात पैसे टिकतच नाहीत!
Sep 2, 2024, 01:39 PM ISTChanakya Niti: 'या' चार लोकांचा अपमान चुकूनही करू नका; अन्यथा...
'या' चार लोकांचा अपमान चुकूनही करू नका; अन्यथा...
Sep 1, 2024, 02:05 PM ISTChanakya Niti: असे पालक शत्रूसारखे असतात, मुलांना समाजात सहन करावा लागतो अपमान
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रामध्ये अशा पालकांचे वर्णन केले आहे. ज्यांच्या एका चुकीमुळे मुलांना समाजात अपमान सहन करावा लागतो.
Sep 1, 2024, 12:44 PM ISTपाणी कधी पिऊ नये?, चाणाक्यंनी सांगितले उत्तर
अपचनावेळी पाणी प्यायल्यास पाणी औषधाचे काम करते. जेवण पचल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीराची ताकद वाढते.जेवणाच्या मध्ये पाणी पिणं अमृतासमान आहे. पण जेवल्यानंतर पाणी पिणं विषासमान ठरतं.सोप्या भाषेत सांगायचं तर जेवल्यानंतर पाणी पिऊ नये. यामुळे सर्व पौष्टीक तत्व नष्ट होतात. जेवताना तहान लागली तर एकदा तुम्ही पाणी पिऊ शकता.
Aug 31, 2024, 02:55 PM IST