'या' 4 ठिकाणी अजिबात बाळगू नका लाज, नाहीतर कायमचे व्हाल बरबाद - चाणक्य नीति
लाजाळू असणे हे चांगल्या मूल्यांपैकी एक मानले जाते परंतु अशी काही ठिकाणे देखील आहेत. जिथे माणसाला अजिबात लाज वाटू नये, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल. चाणक्य नीतीमध्ये या ठिकाणांचे तपशीलवार वर्णन केले आहे जेणेकरून लोक अशा चुका अजिबात करू नयेत.
Sep 9, 2024, 10:14 AM ISTChanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांना असे पुरुष पटकन आवडतात
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रामध्ये पुरुषांचे काही गुण सांगितले आहेत जे स्त्रियांना खूप आवडतात.
Sep 8, 2024, 03:48 PM ISTपत्नीच्या 'या' 3 सवयींमुळे घर बनते स्वर्ग, पती राहतो नेहमी आनंदी
आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांच्या काही सवयी घर आणि पतीचे जीवन नेहमी आनंदी ठेवतात.
Sep 5, 2024, 02:16 PM ISTChanakya Niti : चुकूनही करू नका 'या' 5 लोकांच्या घरी जेवण!
चाणक्य नीतिमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजही अनेक लोकं फॉलो करतात. इतकंच नाही तर काहींनी त्यांचा अवलंब करून फायदा देखील झाला आहे. तर चाणक्य नीतिनुसार असे काही लोकं आहेत ज्यांच्या घरी चुकूनही काही खाऊ नका. आता ते कोण आहेत हे जाणून घेऊया...
Sep 4, 2024, 06:36 PM IST'या' चार चुकांमुळं राजाचाही रंक होतो; खिशात पैसे टिकतच नाहीत!
'या' चार चुकांमुळं राजाचाही रंक होतो; खिशात पैसे टिकतच नाहीत!
Sep 2, 2024, 01:39 PM ISTChanakya Niti: 'या' चार लोकांचा अपमान चुकूनही करू नका; अन्यथा...
'या' चार लोकांचा अपमान चुकूनही करू नका; अन्यथा...
Sep 1, 2024, 02:05 PM ISTChanakya Niti: असे पालक शत्रूसारखे असतात, मुलांना समाजात सहन करावा लागतो अपमान
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रामध्ये अशा पालकांचे वर्णन केले आहे. ज्यांच्या एका चुकीमुळे मुलांना समाजात अपमान सहन करावा लागतो.
Sep 1, 2024, 12:44 PM ISTपाणी कधी पिऊ नये?, चाणाक्यंनी सांगितले उत्तर
अपचनावेळी पाणी प्यायल्यास पाणी औषधाचे काम करते. जेवण पचल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीराची ताकद वाढते.जेवणाच्या मध्ये पाणी पिणं अमृतासमान आहे. पण जेवल्यानंतर पाणी पिणं विषासमान ठरतं.सोप्या भाषेत सांगायचं तर जेवल्यानंतर पाणी पिऊ नये. यामुळे सर्व पौष्टीक तत्व नष्ट होतात. जेवताना तहान लागली तर एकदा तुम्ही पाणी पिऊ शकता.
Aug 31, 2024, 02:55 PM ISTबायकोने नवऱ्याच्या 'या' 3 चुका कधीच लपवू नये, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप
अनेकदा वैवाहिक जीवनात नवऱ्याकडून काही चूक झाली किंवा वाईट सवयी लागल्या तरी महिला या सर्व गोष्टी लपवून ठेवतात.
Aug 31, 2024, 12:37 PM ISTChanakya यांच्या मते, 'असा' मुलगा आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करतो
आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात अशा मुलांबद्दल सांगितले आहे. जे समाजात आपल्या आई-वडिलांचा गौरव करतात.
Aug 29, 2024, 12:34 PM ISTChanakya Niti: विश्वासू लोकांपासूनही लपवा 'या' 3 गोष्टी, आयुष्यभर आनंदी राहाल
Chanakya Niti: विश्वासू लोकांपासूनही लपवा या 3 गोष्टी, आयुष्यभर आनंदी राहाल. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये जीवनाशी संबंधित अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणाला सांगू नयेत.
Aug 28, 2024, 01:23 PM ISTChanakya Niti: नवरा-बायकोच्या वयामध्ये 5 ते 7 वर्षांचा फरक का असतो?
अनेकदा भारतीय कुटुंबांमध्ये आजही लग्नासाठी मुलगी आणि मुलगा यांच्यात वयाचे अंतर असते.
Aug 25, 2024, 12:05 PM ISTखरा मित्र कसा ओळखायचा? आचार्य चाणक्यांनी सांगितला सोपा उपाय
आचार्य चाणक्य यांनी आपल्या चांगल्या आणि वाईट मित्रांबद्दलही त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Aug 23, 2024, 12:22 PM ISTचाणक्यनिती नुसार नवरा-बायकोच्या नात्यात 'या' 3 चुका कधीच करु नका
Chanakya Niti Quotes: चाणक्यनिती नुसार नवरा-बायकोच्या नात्यात 'या' 3 चुका कधीच करु नका. आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या नवरा-बायकोमधील संबंध बिघडण्याचे संकेत देतात.
Aug 22, 2024, 01:20 PM IST'या' एका गुणामुळे 360 डिग्रीमध्ये पालटेल नशीब, फक्त Success
'या' एका गुणामुळे 360 डिग्रीमध्ये पालटेल नशीब, फक्त Success
Aug 20, 2024, 07:22 PM IST