आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रामध्ये पुरुषांचे काही गुण सांगितले आहेत जे स्त्रियांना खूप आवडतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, असे गुण असलेल्या पुरुषांकडे स्त्रिया खूप आकर्षित होतात.
प्रामाणिक आणि मेहनती पुरूष स्त्रियांना अधिक आकर्षित करतात. तसेत स्त्रियांना शांत आणि संयमी पुरुष आवडतात.
स्त्रियांना त्यांच्या पतीमध्ये एक चांगला श्रोता तसेच चांगला वक्ता असण्याचा गुण हवा असतो. त्याच्याकडे चांगले बोलण्याचे कौशल्य असणारा.
आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रेमात एकनिष्ठ असलेल्या व्यक्तीला स्त्रिया अधिक प्राधान्य देतात.
स्त्रिया पुरुषांच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवतात. चांगली वागणूक असलेल्या पुरुषांकडे ते सहज आकर्षित होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)