Chanakya Niti: असे गुण असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात महिला!
असे गुण असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात महिला!
May 24, 2024, 07:19 PM ISTमहिलांमध्ये असतात पुरुषांपेक्षा 8 पट अधिक इच्छा, पण...
Chanakya Niti Quotes: महिलांमध्ये असतात पुरुषांपेक्षा 8 पट अधिक इच्छा, पण...आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नितीत म्हटलं स्त्रियांच्या इच्छांबद्दल सांगितले आहे. चाणक्य नितीत अनेक गोष्टींचा अर्थ समजवून सांगितला आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या भावनांबद्दलही चाणक्य नितीत उल्लेख काय
May 21, 2024, 06:31 PM ISTChanakya Niti: 'या' तीन गोष्टींच्या मागे कधीच धावू नका; आयुष्य उद्ध्वस्त होईल!
'या' तीन गोष्टींच्या मागे कधीच धावू नका; आयुष्य उद्ध्वस्त होईल!
May 16, 2024, 06:29 PM ISTलग्नाआधी तुमच्या जोडीदाराला विचारा 'हे' तीन प्रश्न; वैवाहिक जीवन होईल सुखी
लग्नाचे नाते हे खूप नाजूक असते. लग्नानंतर यात कटुता निर्माण झाली तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो.
May 15, 2024, 06:11 PM ISTचारचौघात मुलाचं कौतुक करु नका; चाणक्य नितीत सांगितलंय कारण...
Chanakya Niti Tips in Marathi: चारचौघात मुलाचं कौतुक करु नका; चाणक्य नितीत सांगितलंय कारण...ज्याप्रमाणे स्वतःचं कौतुक करणे योग्य नाहीये त्याचप्रमाणे वडिलांनी गुणी मुलाचं कौतुकही सर्वांसमोर करणे योग्य नाही
May 14, 2024, 07:04 PM ISTChanakya Niti: वयाने मोठ्या महिलेशी लग्न करण्याचे फायदे!
वयाने मोठ्या महिलेशी लग्न करण्याचे फायदे!
May 6, 2024, 06:36 PM ISTकाय बरोबर आणि काय चूक? हे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवा चाणक्य नीतिमधील 'या' 5 गोष्टी
Chanakya Niti Tips : जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला पुढे काय करावे हे कळत नाही. आपल्यासाठी काय योग्य आणि काय चूक हे समजून घ्या. अशा वेळी चाणक्य नीतीच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेलच पण प्रत्येक कठीण मार्ग सुकर करेल.
May 4, 2024, 07:47 PM ISTचाणक्य नीतीनुसार, धन-पैशाबाबत 'या' 5 गोष्टी ठेवा ध्यानात
Chanakya Niti : जर तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाची चिंता करायची नसेल तर आचार्य चाणक्य यांचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवा.
May 2, 2024, 06:34 PM ISTChanakya Niti : मुलांना शिस्त लावायची असेल तर त्यांच्याशी वयानुसार वागावे, चाणक्य नीति काय सांगते?
Chanakya Niti Parenting : अनेकदा पालकांना मुलांशी कसं वागायचं, ते कळत नाही? अशावेळी चाणक्य नीती करेल मदत.
Apr 27, 2024, 03:49 PM ISTस्वतःच्या हितासाठी मित्राचंही नुकसान करतील 'हे' लोक! चाणक्यने सांगितला उपाय
स्वतःच्या हितासाठी मित्राचंही नुकसान करतील 'हे' लोक! चाणक्यने सांगितला उपाय
Apr 24, 2024, 07:05 PM ISTबायकोला कधीच सांगू नयेत 'या' गोष्टी; वैवाहिक आयुष्यात येईल वादळ
Chanakya Niti Advice For Husband: चाणक्य नितीत जीवनाचे सारे सार सांगितले आहे, असं म्हटलं जातं. चाणक्य नितीत वेगवेगळ्या विषयांवर लिहून ठेवलं आहे.
Apr 23, 2024, 04:35 PM ISTChanakya Niti : कोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, जीवनात कधीच येणार नाही अपयश
जीवनात प्रत्येकाला यश हवं असतं, अशावेळी प्रत्येकजण समोरच्या व्यक्तीकडून शिकत असतो. अशावेळी आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये कोंबड्याकडून 4 गोष्टी शिकण्याचा सल्ला दिला आहे.
Apr 20, 2024, 03:59 PM ISTचाणक्य नितीः कामाच्या ठिकाणी होणारे मित्र किती विश्वासू? असं हाताळा Office Politics
चाणक्य नितीः Office Politics वर काय म्हणतात आचार्य चाणक्य? कसे वागाल?
Apr 18, 2024, 05:24 PM ISTचाणक्य निती: कुणी विचारतच नाही? सन्मान हवा असेल तर आताच सोडा 'ही' सवय!
Apr 17, 2024, 06:51 PM ISTChanakya Niti : पती-पत्नीच्या वादावर चाणक्य नितीकडे उपाय, कधीच भांडण होणार नाही
Chanakya Niti in Marathi : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतितून पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. एकमेकांसोबत वाद होऊ नये यासाठी चाणक्य नीतीमधील काही ठराविक गोष्टी आवर्जून पाळाव्यात.
Apr 15, 2024, 02:38 PM IST