आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांच्या काही सवयी घर आणि पतीचे जीवन नेहमी आनंदी ठेवतात.
अशा घरात राहणारे लोक नेहमीच प्रगती करत असतात. त्यांच्या घरात कधीही नकारात्मक वातावरण नसते.
चाणक्य यांच्या मते, पत्नी कधीही क्रोधी स्वभावाची नसावी. रागामुळे समस्या वाढतात.
चाणक्य म्हणतात की, संतुष्ट असलेली पत्नी आपले घर नेहमी स्वर्गासारखे ठेवते.
धार्मिक विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या पत्नीचे घरही सुखाने भरलेले असते.