चाणक्य अर्थशास्त्राचे महान जाणकार आहेत. त्यांनी चाणक्य नितीच्या ग्रंथात अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
चाणक्य नितीनुसार, तुमचं कर्मच तुम्हाला यश मिळवून देईल. त्याचबरोबर एक यशस्वी व्यक्ती बनवू शकतो
चाणक्य म्हणतात की, जीवनात कधीच कोणाचा अपमान करु नका. सर्वांचा सन्मान करायला हवा
या चार लोकांचा चुकूनही अपमान करु नये. कारण हे चार लोक तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची असतात
गुरूचं तुमच्या आयुष्यात विशेष योगदान असते त्यामुळं त्यांचा अपमान कधीच करु नये
आईचा अपमान कधीच करु नये, आईचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पाप लागते
वडिलांचा अपमान कधीच करु नये. असं झाल्यास लगेचच माफी मागा
ब्राह्मणाचा अपमान कधीच करु नये. असं केल्यास तुम्हीदेखील पापाचे भागीदार होतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)