car launch

Year 2023: जानेवारी महिन्यात 'या' 7 गाड्या होणार लाँच, जाणून घ्या किंमत

Upcoming Cars In January 2023: नवं वर्ष सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नव वर्षाच्या आगमनासाठी प्रत्येक जण आतुर आहे. दुसरीकडे कारप्रेमींच्या नजरा पुढल्या वर्षी लाँच होणाऱ्या गाड्यांकडे लागून आहे. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग 2023 ची सुरुवात होणार आहे. दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये काही नवीन गाड्या लाँच आणि सादर केल्या जाणार आहे.

Dec 13, 2022, 03:19 PM IST

जबरदस्त लूक असलेली Citroen C3 गाडी भारतात लाँच, किंमत फक्त 5.71 लाख रुपये

Citroen C3 या गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या कारप्रेमींसाठी खूशखबर आहे. कंपनीने भारतीय बाजारात 5.71 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत असलेली Citroen C3 गाडी लाँच केली आहे.

Jul 20, 2022, 01:56 PM IST

ह्युंदाईने भारतात लॉन्च केली आय१० कारचं ड्युल टोन एडिशन

ह्युंदाईची भारतात सर्वात जास्त विकली जाणा-या ग्रॅन्ड आय१० कारचा आणखी जबरदस्त अवतार लॉन्च करण्यात आलाय. कंपनीने भारतात ग्रॅन्ड आय१० ड्युअल टोन एडिशन लॉन्च केलंय. ड्युअल टोन एडिशनला ग्रॅन्ड आय१० च्या स्फोर्ट्स व्हेरिएंटवर तयार करण्यात आलंय. 

Mar 13, 2018, 09:34 AM IST

नव्या वर्षात येणार आहेत या पाच शानदार कार्स

नवीन वर्ष येत आहे. नव्या वर्षात कार कंपन्या आपले नवे मॉडल लॉन्च करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

Dec 29, 2017, 05:29 PM IST