कार ड्रायव्हिंग करता...मात्र, कार वापरताना 'या' टिप्स का आहेत महत्त्वाच्या?, जाणून घ्या
Car Driving : आज बाहेर पडताना अनेक जण गाडीचा वापर करतात. मात्र, गाडी किंवा कार वापरताना काही गोष्टी माहित हव्यात. अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कार वापरताना या काही टिप्स तुमच्यासाठीच आहेत. त्या जाणून घेतल्या तर तुमचा प्रवास सोपा आणि आरामदायी होईल.
Jun 14, 2023, 09:29 AM ISTAutomatic Car चालवणारे 99% लोक करतात ही चूक! गाडीचे ब्रेक फेल होण्याचा असतो धोका
Car Driving Tips: सध्या गाडी घेताना ऑटोमॅटिक कारला (Automatic Car) जास्त पसंती दिली जात आहे. शहरांमध्ये होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता लोकांना ऑटोमॅटिक कार जास्त योग्य वाटते. पण ऑटोमॅटिक कार चालवताना अनेकजण एक चूक करतात, ज्यामुळे गाडीचे ब्रेक फेल होण्याची शक्यता असते.
Mar 26, 2023, 04:13 PM IST
Tips And Tricks: गाडी चालवताना गाडीचा ब्रेक फेल झालं तर काय कराल? जाणून घ्या इमर्जंसी टिप्स
गाडी चालवताना कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे गाडी व्यवस्थितरित्या चालवणं आवश्यक आहे. कारण एक चूक महागात पडू शकते. दुसरीकडे कार चालवताना गाडीचा कोणता पार्ट कधी खराब होईल सांगता येत नाही. विचार करा गाडी चालवताना ब्रेक फेल झाला तर काय होईल.
Nov 15, 2022, 10:15 PM ISTCar Driving Tips : वर्षानुवर्षे कार सुस्थितीत ठेवायची असल्यास या Tips वाचाच
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत चढ-उतार होत असतात. त्यामुळे गाडी चालवणे खूप महाग झाले आहे. गाडीचा खर्च वाढला की मायलेज (Mileage) कमी होते. अशा परिस्थितीत...
Aug 17, 2022, 01:21 PM ISTRoad Accident: गाडीचा अपघात झाला तर घाबरू नका! लगेच अशी पावलं उचला अन्यथा..
आपल्या हातूनही कळत-नकळत अपघात झाला तर घाबरू नका, अशी काळजी घ्याल
Aug 9, 2022, 04:56 PM ISTइंधन दरवाढीने त्रस्त आहात? मग या गोष्टी करा आणि तुमच्या कारचं मायलेज वाढवा
आता तुम्ही म्हणाल ते कसं करायचं? यासाठी कदाचित तुम्ही मेकॅनिककडे देखील गेले असाल परंतु...
Oct 6, 2021, 08:09 PM IST