cabinet meeting

मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता

या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे

Nov 29, 2021, 01:48 PM IST

Omicron Variant : राज्यात निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांशी चर्चा करणार?

कोविडच्या नव्या विषाणुसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली 

Nov 29, 2021, 01:25 PM IST

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पालकांना मोठा दिलासा, खासगी शाळांच्या फीमध्ये कपात

 कोरोनामुळे अडचणीत असलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Jul 28, 2021, 05:34 PM IST

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उद्या मंत्रीमंडळ बैठकीत पॅकेज जाहीर होण्याची शक्यता

 उद्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मदतीचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.

Jul 27, 2021, 08:40 PM IST

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार

कोरोनामुळे ५० टक्के शाळांच्या प्रात्यक्षिक परीक्षा  झालेल्या नाहीत.

Jun 4, 2021, 07:57 AM IST

Maharashtra HSC Exam : बारावीच्या परीक्षेबद्दल मोठी घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  

 

Jun 2, 2021, 05:41 PM IST

चंद्रपुरातील दारुबंदी उठवली...पण काय आहे ग्राऊंड रियालिटी?

राज्य सरकारने  27 मे च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. 

 

May 28, 2021, 07:28 PM IST
STATE CABINET MEETING REGARDING CANSALLATION OF GR WILL HELD Today PT3M34S

पदोन्नती आरक्षणावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

STATE_CABINET_MEETING_REGARDING_CANSALLATION_OF_GR_WILL_HELD

May 27, 2021, 08:35 AM IST

मंत्रीमंडळ बैठकीत संतापलेल्या जयंत पाटील यांच्या जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना अखेर मंजूरी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  12 मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर संतापले होते

May 19, 2021, 02:29 PM IST

फोन टॅपिंग प्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे संतापले

मंत्रीमंडळ बैठकीत रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या 

Mar 24, 2021, 08:22 PM IST

संजय राठोड आज मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का?

मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता 

Feb 24, 2021, 09:24 AM IST

अजित पवार यांचा पारा चढला, मंत्र्यांनाच दिली तंबी!

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पारा एकदम चढला. त्याला कारणही तसेच होते. 

Jan 21, 2021, 08:12 AM IST

MPSC ने कोर्टात अर्ज सादर केल्याने मंत्रिमंडळ बैठकीत संतापाचा सूर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

Jan 20, 2021, 07:50 PM IST

वीज बिलाबाबत जनतेत तीव्र भावना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - विजय वडेट्टीवार

वीज बिलाबाबत (Electricity Bill) राज्यातील जनतेत तीव्र भावना आहेत. त्यामुळे या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) चर्चा करणार असल्याचं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar) यांनी सांगितले. 

Nov 18, 2020, 03:14 PM IST
Maharashtra Eleventh Standard Admission Process Ministers To Take Decision In Cabinet Meeting PT3M16S

मुंबई । मराठा आरक्षण स्थगितीमुळे ११ वी प्रवेशाचा पेच

Maharashtra Eleventh Standard Admission Process Ministers To Take Decision In Cabinet Meeting

Oct 29, 2020, 02:25 PM IST