cabinet meeting

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर योजना

Maharashtra Saur Krushi Vahini Yojana 2023: राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी कृषी योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. 

Apr 19, 2023, 06:02 PM IST

Maharashtra Government : राज्य सरकारचा विनाअनुदानित शाळांसाठी मोठा निर्णय

अनुदानासाठी पुढील आठवड्यात सविस्तर प्रस्ताव आणि जीआर काढण्यात येणार असल्याचंही केसरकर (Deepak Kesarkar)  यांनी सांगितलं.

Nov 17, 2022, 06:50 PM IST

Narendra Modi : नरेंद्र मोदी सरकारची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची मंत्रिमंडळ (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

 

Oct 12, 2022, 05:41 PM IST

'चमको' मंत्र्यांना फडणवीसांची ताकीद, सत्तारांना तर भर बैठकीत झापले, कॅबिनेटमध्ये काय काय घडलं?

हायव्होल्टेज मंत्रिमंडळ बैठक, फडणवीस अब्दुल सत्तारांवर संतापले, नेमकं काय घडलं?

Sep 13, 2022, 01:27 PM IST

औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे पुन्हा नामांतर, आता नवी मुंबई विमानतळाचं असं नाव

Maharashtra Cabinet meeting : औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे पुन्हा नामांतर करण्यात आले आहे. त्याचवेळी नवी मुंबई विमानतळाचेही नामांतर करण्यात आले आहे.

Jul 16, 2022, 12:52 PM IST
Petrol Disecl Price Will Come Down PT1M21S

पेट्रोल डिझेलचे दर होणार कमी?

Petrol Disecl Price Will Come Down

Jul 4, 2022, 10:15 PM IST

आताची मोठी बातमी! अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी

बहुमत चाचणीत मतदान करण्याची मलिक आणि देशमुख यांना परवानगी

Jun 29, 2022, 09:34 PM IST

एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदाराला जीवे मारण्याची धमकी, निनावी पत्राने खळबळ

आमदाराच्या ऑफिसला पोस्टाने आलं निनावी पत्र, राजकीय वातावरण तापलं

Jun 29, 2022, 07:52 PM IST