अहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलणार आहे. तसंच, मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार आहेत. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर लवकरच हे नामांतरण करण्यात येणार आहे.
Mar 13, 2024, 03:42 PM ISTअहमदनगरचं नाव बदलणार, तर मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांच्या नावातही बदल... मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. अहमदनगर शहराचं नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांच्या नावतही बदल होणार आहे.
Mar 13, 2024, 03:31 PM IST'मराठा विरुद्ध OBC वरुन कॅबिनेटमध्ये गँगवार, एक-दोन मंत्री मार खातील'; शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचा टोला
Sanjay Raut On Maratha Aarakshan vs OBC Reservation: मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये कटाक्ष साधला आहे.
Nov 9, 2023, 01:37 PM ISTमंत्रिमंडळ बैठकीआधी फडणवीस वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
DCM Devendra Fadnavis Meets CM Eknath Shinde Before Cabinet Meeting
Nov 8, 2023, 01:40 PM IST'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको' छगन भूजबळांच्या भूमिकेवरुन महायुतीत तणाव
मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तसंच दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आरक्षणावरुन अजितदादा विरुद्ध भुजबळ खडाजंगीं होण्याची चिन्ह आहेत.
Nov 8, 2023, 01:27 PM ISTAjit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार कॅबिनेट बैठकीला गैरहजर
DCM Ajit Pawar Abesent Cabinet Meeting Reason Of Health Issues
Oct 3, 2023, 03:55 PM ISTऔरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Sep 16, 2023, 03:33 PM ISTVideo | संभाजीनगरच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा वर्षाव?
Maharashtra News Cabinet Meeting Decision On Marathwada
Sep 13, 2023, 09:50 AM ISTPolitics | 'मराठवाड्यातील बैठकीपूर्वी सरकारला आंदोलन गुंडाळायचंय'- संजय राऊत
MP Sanjay Raut Alligation On Cm Eknath Shinde Wrapping Maratha Andolan
Sep 12, 2023, 02:05 PM ISTसायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकाराचा मोठा निर्णय, 24 तास कॉल सेंटर
इंटरनेटच्या युगात सर्वच ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पण त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 6, 2023, 08:13 PM ISTMaharashtra | गौरी-गणपती,दिवाळीसाठी 100 रुपयांत आनंदाचा शिधा; राज्य सरकारचा निर्णय
Maharashtra goverment decision on giving Aanandacha Shidha in Ganesh ustav and Diwali
Aug 18, 2023, 04:25 PM ISTCasino Act | महाराष्ट्रात कॅसिनो कायदा अखेर रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
Casino Act cancelled Maharashtra cabinet meeting decision taken
Aug 18, 2023, 04:05 PM ISTमहाराष्ट्रात कॅसिनो कायदा अखेर रद्द, गौरी गणपतीसाठी सरकार देणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्तवाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत अखेर महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आला आहे. यासोबतच गौरी, गणपतीसाठी सरकारकडून 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा नागरिकांना देण्यात येणार आहे.
Aug 18, 2023, 02:19 PM ISTWinter Session of Maharashtra Assembly | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला,मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय
Maharashtra Legislative Assembly winter session likely to be held for three weeks
Aug 3, 2023, 07:15 PM ISTMaharashtra News | आनंदाची बातमी !आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये यापुढे सर्व उपचार मोफत
Maharashtra state free treatment in all goverment hospital for poor people
Aug 3, 2023, 06:45 PM IST