cabinet meeting

DCM Eknath Shinde To Visit Delhi After Cabinet Meeting PT37S

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, खासदारांची बैठक घेणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, खासदारांची बैठक घेणार

Feb 11, 2025, 01:15 PM IST

कॅबिनेटमध्ये CM शिंदेंबरोबर वाद झाल्याने लवकर बाहेर पडलात? अजित पवार स्पष्टच म्हणाले, '10 मिनिटात...'

Ajit Pawar On Verbal Fight With CM Eknath Shinde: गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं यावर अजित पवार काय म्हणालेत पाहूयात...

Oct 11, 2024, 02:10 PM IST

मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-अजित पवारांमध्ये बाचाबाची? CM इशारा देत म्हणाले, 'तुम्ही सही केली नाही तर...'

Eknath Shinde Vs Ajit Pawar Fight In Cabinet Meeting: मंत्रिमंडळाच्या बैठकींचा धडाका सुरु असून मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा मंत्रिमंडळाच्या बैठकी पार पडल्या आहेत. मात्र गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...

Oct 11, 2024, 10:04 AM IST

आज 80 निर्णय का घेतले? गिरीश महाजनांनी सांगितलं कारण, म्हणाले 'पुढील 3 ते 4 दिवसांत....'

Girsh Mahajan on Mode of Conduct: आजची कॅबिनेट शेवटची असू शकते असं विधान भाजपा नेते गिरीश महाजन म्हणाले आहेत. पुढील 3 ते 4 दिवसांत आचारसंहिता लागू शकते असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. 

 

Oct 10, 2024, 02:59 PM IST

आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक 80 निर्णय

Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने तब्बल 80 निर्णय घेतले आहेत. 

Oct 10, 2024, 01:29 PM IST

गायींना राज्यमाता-गोमाता दर्जा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Cow Gomata : महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय. तसेच देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Sep 30, 2024, 04:44 PM IST

दोन तासांत 38 निर्णय; कॅबिनेट बैठकीत सर्व घटकांना खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न

कॅबिनेट बैठकीत आज दोन तासांत 38 निर्णय घेण्यात आले. विविध विभागांशी निगडीत हे निर्णय आहेत. 

Sep 30, 2024, 04:18 PM IST