broke

'हिट मॅन'चा जलवा! वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात अर्धा डझन विक्रम; धोनीही पडला मागे

India vs Ireland Rohit Sharma Broke 6 Records: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपचा पाहिलाच सामना अगदी थाटात जिंकला. भारताने दुबळ्या आर्यलंडविरुद्धचा सामना 8 गडी राखून जिंकला. या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर तसेच कर्णधार रोहित शर्माने दमदार फटकेबाजी केली. रोहित जखमी झाल्याने मैदानातून बाहेर गेला. मात्र रोहितने केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर त्याने तब्बल सहा मोठे विक्रम आपल्या नावावर करुन घेतले आहेत. या विक्रमांची यादी पाहूयात...

Jun 6, 2024, 09:51 AM IST

इलेक्ट्रिक खांबाचे डायरेक्ट दोन तुकडे झाले! अंगावर काटा आणणारा अपघात

ट्रॅक्टर आणि बाईक यांची जोरदार धडक झाली. ट्रॅक्टर थेट इलेक्ट्रीक पोलवर जाऊन आदळला. यात या इलेक्ट्रीक पोलचे दोन तुकडे झाले आहे. भंडारा येथे हा भीषण अपघात घडला आहे. 

May 13, 2023, 05:04 PM IST

काही कारण नसताना ही व्यक्ती का फोडतेय गाडीच्या काचा? कारण जाणून व्हाल हैराण

गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन( Police Station) अंतर्गत येत असलेल्या टीबी टोली, अंगुरबगीचा रोड, चौरागडे चौक परिसरात गजबजलेल्या परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चारचाकी गाड्यांचे समोरील आणि मागच्या काचा फोडल्या आहेत.

Nov 6, 2022, 03:33 PM IST

MS Dhoni आणि पत्नी साक्षीमध्ये यांच्यात बिनसलं? भांडणाचा Video व्हायरल!

धोनी आणि साक्षीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

Sep 17, 2022, 11:16 AM IST

Viral Video | खतरनाक स्टंट महागात पडला; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव

एका व्यक्तीने आपल्या मोटारसायकलवर स्टंटचा प्रयत्न केला खरा, परंतु तो जिवावर बेतला असता. 

Jul 16, 2021, 03:27 PM IST

शारीरिक संबंध ठेवताना पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट होऊ शकतो फ्रॅक्चर?

शारीरिक संबंध ठेवताना पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट खरंच तुटण्याचा धोका असतो का?

Jul 8, 2021, 08:45 AM IST
 Dombiwali fire broke down at My city project PT3M4S

मुंबई | डोंबिवलीतील मायसिटी प्रोजेक्टला लागलेली आग विझवण्यात यश

मुंबई | डोंबिवलीतील मायसिटी प्रोजेक्टला लागलेली आग विझवण्यात यश

Feb 21, 2021, 12:45 PM IST
Pune Police Officer Reaction On Fire Broke At Serum Institute Building PT4M28S

पुण्यातील दुर्घटना स्थळावरुन लाईव्ह

Pune Police Officer Reaction On Fire Broke At Serum Institute Building

Jan 21, 2021, 05:35 PM IST
Pune Fire Broke At Serum Institute Building PT4M57S

सीरम इन्स्टिट्यूटच्या बिल्डिंगला आग

Pune Fire Broke At Serum Institute Building

Jan 21, 2021, 03:20 PM IST

संतापजनक! डुकरांनी तोडले अज्ञात मृतदेहाचे लचके

शासकीय रुग्नलायाच्या कमानीबाहेरील संतापजनक प्रकार 

Jan 20, 2021, 12:46 PM IST

कंगनाच्या अडचणींत वाढ; ऑफिस उभारणीच्या कामात नियमांचं उल्लंघन?

'Y' दर्जाची सुरक्षा देण्यात आलेल्या कंगनाला दुसरीकडे मात्र भलत्याच अडचणींचा सामान करावा लागत आहे. 

Sep 7, 2020, 08:20 PM IST

महिला धावपटूने मोडला उसेन बोल्टचा विक्रम

ती एका दहा महिन्यांच्या बाळाची आईसुद्धा आहे 

Oct 3, 2019, 12:14 PM IST

'ब्लॅकपिंक'च्या गाण्याने तोडला 'गंगनम स्टाईल'चा रेकॉर्ड

गाण्याने युट्यूबवर मिळवले सर्वाधिक व्ह्य़ूज 

Apr 8, 2019, 11:28 PM IST