मुंबईत लढवणार 25 जागा? विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली त्या मतदारसंघावर ते दावा करणार आहेत.
Jul 18, 2024, 11:32 AM ISTअद्भूत! चंद्रावर सापडली गुहा, येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Video
cave on the Moon : चंद्र आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना आणि रहस्यांची उकल करण्यासाठी मागील बराच काळ शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत होते.
Jul 16, 2024, 10:15 AM IST
Big News : डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; पाच ठार
Mumbai Pune Expressway मार्गामुळं प्रवासातील वेळेची बचत करत कमाल अंतर ओलांडण्याच्या हेतूनं जाणार असाल तर, सावध व्हा! एकही चूक संकटात नेऊ शकते...
Jul 16, 2024, 06:46 AM IST
सांगा मंत्री महोदय शिकायचं कसं? स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून वाहतूक!
Solapur School Buses: झी 24 तासने यासंदर्भातील धक्कादायक व्हिडीओ समोर आणलाय. यामुळे पाल्याच्या स्कूल बसकडे तुमचं लक्ष आहे का? असा प्रश्न पालकांना विचारला जातोय.
Jul 5, 2024, 12:47 PM IST'कार्यकाळाची तिसरी टर्म म्हणजे तीन पटीने प्रगती' विरोधकांच्या गदारोळात पीएम मोदींचं उत्तर
PM Modi Lok Sabha Speech : विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. पंतप्रधानांचं भाषण सुरु होताच मणिपूरला न्याय देण्याच्या घोषणा करत विरोधकांनी गदारोळ सुरु केला.
Jul 2, 2024, 05:26 PM ISTराज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून 'या' योजनांसाठी निधी
Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.
Jun 28, 2024, 04:08 PM ISTराज्यात पेरण्या केवळ 12 टक्केच; पूर्व विदर्भ पाण्याविना आसुसलेलाच
Maharashtra State 12 percent Sowing Harvesting Process
Jun 20, 2024, 11:15 AM ISTBig Breaking: कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 49 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये भारतीयांचा समावेश
Kuwait Building Fire: कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग लागली आहे. या आगीत 49 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
Jun 12, 2024, 04:47 PM ISTमुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन
MSA President Amol Kale : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते न्यूयॉर्कमध्ये होते.
Jun 10, 2024, 05:27 PM ISTमध्यरात्र..फुटपाथ..6 महिन्याचं बाळ आणि रिक्षातून बाहेर आलेला 'तो' इसम..थरकाप उडवणारी घटना
Kalyan Crime: मध्यरात्र...कल्याण शहरातील फुटपाथ..निरव शांतता..भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास येथे फुटपाथवर झोपलीय.
Jun 10, 2024, 05:20 PM ISTविधानसभेत कचका दाखवणार, असं पाडतो की 5 पिढ्या उभ्या राहणार नाही-जरांगेंचा इशारा
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय.
Jun 9, 2024, 11:51 AM ISTआनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
Jun 1, 2024, 04:42 PM ISTउन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स, एकदा शिकलात तर भविष्यात कधी पैशांची कमी नाही जाणवणार
शिकलेले कधीही फुकट जात नाही, असे म्हणतात. ते या कोर्सच्या बाबतीतही खरे ठरते. हे कोर्स करुन तुम्हाला भविष्यात चांगली नोकरी मिळू शकते. किंवा नोकरीसोबत पार्ट टाईम जॉब करु शकता.
May 24, 2024, 04:20 PM ISTहकालपट्टी केलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी; Air India Express चा मोठा निर्णय
Air India Cabin Crew Crisis : मिळालेल्या माहितीनुसार, 'एअर इंडिया एक्सप्रेस' ने अनेक केबिन क्रू कर्मचाऱ्यांना जारी केलेले टर्मिनेशन लेटर मागे घेण्याचं मान्य केलंय. एअर इंडिया एक्सप्रेसचे अनेक कर्मचारी एकत्र आजारी रजेवर गेले होते.
May 10, 2024, 07:26 AM IST